पोलंड राष्ट्रीय फुटबॉल संघ

पोलंड फुटबॉल संघ हा पोलंड देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. हा संघ आपले यजमान सामने वर्झावामधील नॅशनल स्टेडियममधून खेळतो. पोलंडने आजवर ७ फिफा विश्वचषकांमध्ये भाग घेतला असून दोन वेळा तिसरे स्थान पटकावले आहे. तसेच १९७२ म्युनिक ऑलिंपिकमध्ये पोलंडने सुवर्ण तर १९७६ व १९९२ सालच्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये रौप्य पदक मिळवले.

पोलंड ध्वज पोलंड
शर्ट बॅज/संघटना चिन्ह
टोपणनावBiało-czerwoni
("पांढरे व लाल")
राष्ट्रीय संघटनापोलिश फुटबॉल संघटना
(Polski Związek Piłki Nożnej)
फिफा संकेतPOL
सद्य फिफा क्रमवारी६५
फिफा क्रमवारी उच्चांक१६ (सप्टेंबर २००७)
फिफा क्रमवारी नीचांक७५ (मार्च २०१२)
सद्य एलो क्रमवारी३९
एलो क्रमवारी उच्चांक(Oct १९७५)
एलो क्रमवारी नीचांक५५ (ऑगस्ट १९५६, एप्रिल १९९८)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
हंगेरीचा ध्वज हंगेरी १ - ० पोलंड Flag of पोलंड
(बुडापेस्ट, हंगेरी; डिसेंबर १८, इ.स. १९२१)
सर्वात मोठा विजय
पोलंडचा ध्वज पोलंड १० - ० सान मारिनो Flag of सान मारिनो
(क्येल्च, पोलंड; एप्रिल १, इ.स. २००९)
सर्वात मोठी हार
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क ८ - ० पोलंड Flag of पोलंड
(कोपनहेगन, डेन्मार्क; जून २६, इ.स. १९४८)
फिफा विश्वचषक
पात्रता७ (प्रथम: १९३८)
सर्वोत्तम प्रदर्शनतिसरे स्थान (१९७४, १९८२)
युरोपियन अजिंक्यपद
पात्रता१ (प्रथम २००८)
सर्वोत्तम प्रदर्शनपहिली फेरी
ऑलिंपिक पदक माहिती
पुरूष फुटबॉल
सुवर्ण१९७२ म्युनिक{{{2}}}
रौप्य१९७६ मॉंत्रियाल{{{2}}}
रौप्य१९९२ बार्सिलोना{{{2}}}

२०१२ सालच्या युएफा यूरो स्पर्धेसाठी पोलंड सह-यजमान (युक्रेनसह) आहे.

युरो २०१२

संपादन

यजमान असल्यामुळे पोलंडला ह्या स्पर्धेत आपोआप पात्रता मिळाली.

युएफा यूरो २०१२ गट अ
संघ सा वि गोनों गोवि गोफ गूण
 चेक प्रजासत्ताक−१
 ग्रीस
 रशिया+२
 पोलंड−१


बाह्य दुवे

संपादन
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधादिशामुंजा (भूत)नवग्रह स्तोत्रमुरलीकांत पेटकरगणपती स्तोत्रेवर्ग:पुणे जिल्ह्यातील नद्याफादर्स डेकावीळजिजाबाई शहाजी भोसलेबाबासाहेब आंबेडकरज्ञानेश्वरमहाराष्ट्रामधील जिल्हेरायगड (किल्ला)संत तुकारामभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळमहाराष्ट्रपवन कल्याणमाहिती तंत्रज्ञान कायदाअटलबिहारी वाजपेयीभारताचे संविधानभारत-श्रीलंका शांती करारमहाराष्ट्र शासनरत्‍नागिरी जिल्हासोलापूर भुईकोट किल्लाभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेमराठी भाषावडीलगोवा क्रांती दिनभारताच्या पंतप्रधानांची यादीजिल्हा परिषदरक्षा खडसेज्योतिर्लिंगशिवाजी महाराजांची राजमुद्रामहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीविश्वजीत कदम