पी.एन. पाटील सडोलीकर

पांडुरंग निवृत्त्ती पाटील उर्फ पी.एन. पाटील सडोलीकर हे एक भारतीय राजकारणी होते. करवीर विधानसभा मतदारसंघ तून[२]भारतीय राष्ट्रीय काँग्रेस[३] पक्षाकडून आमदार म्हणून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधान सभेवर निवडून गेले.

पी.एन. पाटील सडोलीकर

सदस्य, महाराष्ट्र विधान सभा
विद्यमान
पदग्रहण
८ नोव्हेंबर २०१९
मतदारसंघकरवीर विधानसभा मतदारसंघ

जन्म६ जानेवारी १९५३ (1953-01-06)
सडोली खालसा
मृत्यू२३ मे, २०२४ (वय ७१)[१]
राष्ट्रीयत्वभारतीय
राजकीय पक्षभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
निवासकरवीर, जि.कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत
व्यवसायराजकारणी

पदे भूषवली

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "सामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड आमदार पी. एन. पाटील यांचे निधन, काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला". दैनिक लोकमत.
  2. ^ "करवीर : नरकेंच्या हॅटट्रीकचे स्वप्न पी. एन. नी उधळले". esakal.com (Marathi भाषेत). 24 October 2019. Archived from the original on 1 November 2022. 1 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील". Maharashtratimes.com (Marathi भाषेत). 22 May 2018. Archived from the original on 1 November 2022. 1 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "Maharashtra Vidhan Sabha Election 2019 Result: तुमचा आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी". loksatta.com (Marathi भाषेत). 25 October 2019. Archived from the original on 1 November 2022. 1 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधादिशानवग्रह स्तोत्रहरीणगणपती स्तोत्रेमुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरबुलढाणा जिल्हाबाबासाहेब आंबेडकररक्षा खडसेप्रणिती शिंदेरायगड (किल्ला)मटकापवन कल्याणसांगली जिल्हामहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्र शासनज्ञानेश्वरभारताचे संविधानबापू वाटेगावकरभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळसंत तुकारामभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीमराठी भाषामहाराष्ट्रशिवाजी महाराजांची राजमुद्रामहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीसांगलीकेंद्रीय वक्फ परिषदगोवा क्रांती दिननवनीत राणारत्‍नागिरी जिल्हासहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेशरद पवारमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीसंभाजी भोसले