तिरुनलवेली जिल्हा

भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक जिल्हा.


हा लेख तिरुनलवेली जिल्ह्याविषयी आहे. तिरुनलवेली शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

तिरुनलवेली जिल्हा
திருநெல்வேலி மாவட்டம்
तमिळनाडू राज्यातील जिल्हा
तिरुनलवेली जिल्हा चे स्थान
तिरुनलवेली जिल्हा चे स्थान
तमिळनाडू मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यतमिळनाडू
मुख्यालयतिरुनलवेली
क्षेत्रफळ
 - एकूण६,८२३ चौरस किमी (२,६३४ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण३०७२८८० (२०११)
-लोकसंख्या घनता४१०.५ प्रति चौरस किमी (१,०६३ /चौ. मैल)
-साक्षरता दर८२.९२%
संकेतस्थळ

तिरुनलवेली हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र तिरुनलवेली येथे आहे. येथे कोड्डनकुलन अणुऊर्जा प्रकल्प हा प्रस्तावित प्रकल्प उभारला जात आहे.

चतुःसीमा संपादन

तालुके संपादन

बाह्य दुवे संपादन