टॉलिडो (ओहायो)
(टॉलिडो या पानावरून पुनर्निर्देशित)
टॉलिडो (इंग्लिश: Toledo) हे अमेरिका देशाच्या ओहायो राज्यामधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ईरी सरोवराच्या किनाऱ्यावर वसलेल्या टॉलिडो शहराची लोकसंख्या २०१० साली २.८७ लाख इतकी होती.
टॉलिडो Toledo | ||
अमेरिकामधील शहर | ||
| ||
देश | अमेरिका | |
राज्य | ओहायो | |
स्थापना वर्ष | इ.स. १८३३ | |
क्षेत्रफळ | २१७.८ चौ. किमी (८४.१ चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | ६१४ फूट (१८७ मी) | |
लोकसंख्या | ||
- शहर | २,८७,२०८ | |
- घनता | १,४५४.७ /चौ. किमी (३,७६८ /चौ. मैल) | |
प्रमाणवेळ | यूटीसी - ५:०० | |
www.toledo.oh.gov |
बाह्य दुवे संपादन
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
संदर्भ संपादन
🔥 Top keywords: रक्षा खडसेक्लिओपात्राभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळमुखपृष्ठशिवाजी महाराजचिराग पासवानविशेष:शोधाएकनाथ खडसेमहाराष्ट्र शासनरामदास आठवलेभारताच्या पंतप्रधानांची यादीदिशागणपती स्तोत्रेमटकानरेंद्र मोदीनवग्रह स्तोत्रमुंजा (भूत)भारताचे संविधानमहाराष्ट्र विधानसभारोहिणी खडसे-खेवलकरबाबासाहेब आंबेडकरभारताचे पंतप्रधानसंत तुकारामनितीन गडकरीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीज्ञानेश्वररामविलास पासवानपवन कल्याणप्रणिती शिंदेभारताचे राष्ट्रपतीप्रतापराव गणपतराव जाधवमहाराष्ट्रामधील जिल्हेलोकसभाॐ नमः शिवायजागतिक दिवसखासदारसातारा जिल्हारायगड (किल्ला)जागतिक दृष्टीदान दिन