झांबिया हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. झांबियाच्या उत्तरेला कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक, वायव्येला टांझानिया, पूर्वेला मलावी, नैर्ऋत्येला मोझांबिक दक्षिणेला झिंबाब्वे, बोत्स्वानानामिबिया तर पश्चिमेला ॲंगोला हे देश आहेत. लुसाका ही झांबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. कित्वेन्दोला ही येथील इतर प्रमुख शहरे आहेत.

झांबिया
Republic of Zambia
झांबियाचे प्रजासत्ताक
झांबियाचा ध्वजझांबियाचे चिन्ह
ध्वजचिन्ह
ब्रीद वाक्य: "One Zambia, One Nation"
राष्ट्रगीत: "Stand and Sing of Zambia, Proud and Free"
झांबियाचे स्थान
झांबियाचे स्थान
झांबियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
लुसाका
अधिकृत भाषाइंग्लिश
इतर प्रमुख भाषाबेम्बा, चेवा
सरकारअध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुखएडगर लुंगू
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस२४ ऑक्टोबर १९६४ (युनायटेड किंग्डमपासून
क्षेत्रफळ
 - एकूण७,५२,६१८ किमी (३९वा क्रमांक)
 - पाणी (%)
लोकसंख्या
 -एकूण१,२९,३५,००० (७१वा क्रमांक)
 - गणती{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता१६/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण२१.८८२ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न१,६१० अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.४३० (कमी) (१६४ वा) (२००८)
राष्ट्रीय चलनक्वाचा
आंतरराष्ट्रीय कालविभागयूटीसी+०२:००
आय.एस.ओ. ३१६६-१ZM
आंतरजाल प्रत्यय.zm
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक२६०
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

आफ्रिकेमधील इतर देशांप्रमाणे झांबिया अनेक दशके युरोपीय राष्ट्रांची वसाहत होता. १८८८ साली सेसिल ऱ्होड्सने येथे खाणकाम करण्याचे हक्क विकत घेतले. १९११ साली ब्रिटिश सरकारने हा भूभाग ताब्यात घेऊन येथे उत्तर ऱ्होडेशिया ह्या प्रांताची निर्मिती केली. पुढील ५० वर्षे ब्रिटनच्या अधिपत्याखाली राहिल्यानंतर २४ ऑक्टोबर १९६४ साली झांबियाला स्वातंत्र्य मिळाले. केनेथ कोंडा हा स्वतंत्र झांबियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता.

२०१० सालच्या जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार झांबिया जगातील सर्वात जलद गतीने आर्थिक सुधारणा करणाऱ्या देशांपैकी एक आहे. येथील अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर तांब्याच्या खाणकामावर अवलंबून आहे. युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान असलेला व्हिक्टोरिया धबधबा झांबिया व झिंबाब्वेच्या सीमेवर आहे.

खेळ संपादन

बाह्य दुवे संपादन

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजपंकजा मुंडेबाबासाहेब आंबेडकरअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षविशेष:शोधामुखपृष्ठबच्चू कडूगणपती स्तोत्रेमराठी भाषादिशामहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीनवग्रह स्तोत्रसोनेभारताचे संविधानपरभणी लोकसभा मतदारसंघकान्होजी आंग्रेसंभाजी भोसलेउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघहिंगोली लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रगजानन महाराजअमरावती लोकसभा मतदारसंघलोकसभावर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षखासदारपुणे लोकसभा मतदारसंघशरद पवारस्वामी समर्थमहाराष्ट्र दिनमटकामहाराष्ट्रामधील जिल्हेबुलढाणा लोकसभा मतदारसंघभारतीय निवडणूक आयोगसंत तुकाराममहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीजागतिक दिवसरक्षा खडसेनितीन गडकरी