जेम्स पोक

अमेरिकन राजकारणी

जेम्स नॉक्स पोक (इंग्लिश: James Knox Polk ;) (२ नोव्हेंबर, इ.स. १७९५; मेक्लेनबर्ग काउंटी, उत्तर कॅरोलिना, अमेरिका - १५ जून, इ.स. १८४९) हा अमेरिकेचा अकरावा राष्ट्राध्यक्ष होता. ४ मार्च, इ.स. १८४५ ते ४ मार्च, इ.स. १८४९ या काळात त्याने अध्यक्षपद सांभाळले.

जेम्स नॉक्स पोक

सहीजेम्स पोकयांची सही

पोक याचा जन्म अमेरिकेतील उत्तर कॅरोलिन्यात झाला असला तरी याचे बरेचसे जीवन टेनेसीत गेले. अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहात तो टेनेसीचा प्रतिनिधी म्हणून निवडून गेला. इ.स. १८३५ ते इ.स. १८३९ या कालखंडात त्याने अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहाच्या सभापतिपदाची, तर इ.स. १८३९ ते इ.स. १८४१ या कालखंडात टेनेसीच्या गव्हर्नरपदाची धुरा सांभाळली.

याने आपल्या राष्ट्राध्यक्ष काळात मॅनिफेस्ट डेस्टिनीची घोषणा केली व तत्कालीन अमेरिकेच्या पश्चिमेकडे वर्चस्व वाढवण्यास आरंभ केला.

बाह्य दुवे संपादन

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  • "जेम्स पोक याचे अल्पचरित्र" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2008-04-03. 2011-06-02 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती मार्च ७, २००८ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
  • "जेम्स पोक याचे साहित्य" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  • "जेम्स पोक याचे चरित्र" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2011-05-22. 2011-06-02 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
🔥 Top keywords: क्लिओपात्रामटकाशिवाजी महाराजकोल्हापूर लोकसभा मतदारसंघबारामती लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीहातकणंगले लोकसभा मतदारसंघपुणे लोकसभा मतदारसंघ२०२४ लोकसभा निवडणुकामाढा लोकसभा मतदारसंघस्वामी समर्थमुखपृष्ठखासदारविशेष:शोधासांगली लोकसभा मतदारसंघगणपती स्तोत्रेदिशामराठी भाषाबाबासाहेब आंबेडकरलोकसभासातारा लोकसभा मतदारसंघशाहू महाराजसोलापूर लोकसभा मतदारसंघशरद पवारलातूर लोकसभा मतदारसंघगोरा कुंभारनवग्रह स्तोत्रहवामानप्रणिती शिंदेअक्षय्य तृतीयामावळ लोकसभा मतदारसंघभारताचे संविधानमहाराष्ट्रसंभाजी भोसलेसाडेतीन शुभ मुहूर्तशिरूर लोकसभा मतदारसंघअहमदनगर लोकसभा मतदारसंघउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघखडकवासला विधानसभा मतदारसंघ