जीवन
वनस्पतीजीवन
An aerial photo of microbial mats around the Grand Prismatic Spring of Yellowstone National Park.
Deinococcus radiodurans can resist
Panspermia hypothesis
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.



भटके जीवन संपादन

सर रिचर्ड बर्टन म्हणतात 'मानवी जीवनात सगळ्यात आनंदाचा क्षण तेव्हा उगवतो जेव्हा आपण अनोळखी प्रदेशात भटकत असतो.'माणसाला नवीन नवीन प्रदेशात आणि नवीन नवीन निसर्गाच्या सानिध्यात जगायला वेगवेगळा अनुभव मिळतो. माणसाची जिज्ञासा, उत्सुकता, नाविन्याची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नाही. डोंगराळ भागात राहणाऱ्या माणसाला समुद्र बघायची उत्सुकता असते तर समुद्राच्या सान्निध्यात राहणाऱ्या माणसाला डोंगर आकर्षक वाटत असतो. थंड प्रदेशात राहणाऱ्या माणसाला गरम प्रदेशात जायची इच्छा असते तर गरम प्रदेशात राहणाऱ्या माणसाला थंड प्रदेशात जाऊन गारगार हवेचा अनुभव घ्यायचा असतो. कुणाला बर्फ पडताना बघायला आवडते तर कुणाला पाऊस पडताना अनुभवायला जायचे असते. कुणाला अथांग सागर डोळे भरून पाहायला आवडते तर कुणाला खळखळणारी नदी तिच्या रौद्र रूपात पाहायचे असते.

🔥 Top keywords: क्लिओपात्रामटकाशिवाजी महाराजकोल्हापूर लोकसभा मतदारसंघबारामती लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीहातकणंगले लोकसभा मतदारसंघपुणे लोकसभा मतदारसंघ२०२४ लोकसभा निवडणुकामाढा लोकसभा मतदारसंघस्वामी समर्थमुखपृष्ठखासदारविशेष:शोधासांगली लोकसभा मतदारसंघगणपती स्तोत्रेदिशामराठी भाषाबाबासाहेब आंबेडकरलोकसभासातारा लोकसभा मतदारसंघशाहू महाराजसोलापूर लोकसभा मतदारसंघशरद पवारलातूर लोकसभा मतदारसंघगोरा कुंभारनवग्रह स्तोत्रहवामानप्रणिती शिंदेअक्षय्य तृतीयामावळ लोकसभा मतदारसंघभारताचे संविधानमहाराष्ट्रसंभाजी भोसलेसाडेतीन शुभ मुहूर्तशिरूर लोकसभा मतदारसंघअहमदनगर लोकसभा मतदारसंघउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघखडकवासला विधानसभा मतदारसंघ