कोइंबतूर जिल्हा

भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक जिल्हा.


हा लेख कोइंबतूर जिल्ह्याविषयी आहे. कोइंबतूर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कोइंबतूर जिल्हा
கோயம்புத்தூர் மாவட்டம்
तमिळनाडू राज्यातील जिल्हा
कोइंबतूर जिल्हा चे स्थान
कोइंबतूर जिल्हा चे स्थान
तमिळनाडू मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यतमिळनाडू
मुख्यालयकोइंबतूर
क्षेत्रफळ
 - एकूण४,८५० चौरस किमी (१,८७० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण२९१६६२० (२००७)
-साक्षरता दर५९%
-लिंग गुणोत्तर१.०३ /
प्रशासन
-जिल्हाधिकारीएम्.करूनाकरन्
-लोकसभा मतदारसंघकोइम्बतुर, पोल्लाची, निलगिरी
-खासदारपी.नटराजन, के.सुगुमर, ए.राजा
संकेतस्थळ

कोइंबतूर हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र कोइंबतूर येथे आहे.