कालवा
कालवे म्हणजे पाणी वाहून नेण्याकरतां, किंवा शेतीला पाणी पुरवठ्यासाठी तयार केलेला जमीनींतील सखल मार्ग होय. याचा उपयोग होड्या, जहाजें, वाहने चालविण्याकरता होतो. हा तयार केलेला कृत्रिम जलमार्ग आहे.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/9/98/Canal.at.bathampton.arp.jpg/220px-Canal.at.bathampton.arp.jpg)
कालवे (प्राणी) याच्याशी गल्लत करू नका.
इतिहास
संपादनप्राचीन काळी असुरिया, ईजिप्त संस्कृती मध्ये वाहातुकीसाठी कालवे तयार केले असल्याचे दिसते. तसेच रोमन संस्कृती मध्ये ही कालव्यांचा वापर आढळतो. चीन मध्ये इसपूर्व ८०० मध्ये कालवे बांधलेले आढळले आहेत. प्राचीन भारतात सिंधु नदी व तिला मिळणाऱ्या नद्या यांच्या पुराचें पाणी साठवून त्याचे केलेले कालवे प्राचीन काळापासून वापरात आहेत.
प्रकार
संपादन- निचरा कालवे
- सिंचन कालवे
- विद्युत निर्मिती कालवे
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादन🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजविशेष:शोधामुखपृष्ठगणपती स्तोत्रेज्ञानेश्वरनवग्रह स्तोत्रराणी लक्ष्मीबाईमहाराष्ट्रामधील जिल्हेरत्नागिरी जिल्हासंत तुकारामदिशाअप्सरामहाराष्ट्रसुवर्णदुर्गवटपौर्णिमाइ.स. १९६५भारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारतमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीरायगड (किल्ला)पांडुरंग सदाशिव सानेबाबासाहेब आंबेडकरमुरलीकांत पेटकरमुंजा (भूत)भारताचे संविधानमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळपसायदानसंभाजी भोसलेइ.स. ११००महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीलक्ष्मीमराठी भाषासातारा जिल्हारत्नागिरीतुकाराम मुंढेमहाराष्ट्र शासननामदेव