कांचीपुरम जिल्हा

भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक जिल्हा.


हा लेख कांचीपुरम जिल्ह्याविषयी आहे. कांचीपुरम शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कांचीपुरम जिल्हा
காஞ்சிபுரம் மாவட்டம்
तमिळनाडू राज्यातील जिल्हा
कांचीपुरम जिल्हा चे स्थान
कांचीपुरम जिल्हा चे स्थान
तमिळनाडू मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यतमिळनाडू
मुख्यालयकांचीपुरम
क्षेत्रफळ
 - एकूण४,३९३ चौरस किमी (१,६९६ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण३९९०८९७ (२०११)
-लोकसंख्या घनता९२७ प्रति चौरस किमी (२,४०० /चौ. मैल)
-साक्षरता दर८५.२९%
-लिंग गुणोत्तर१.०१ /
प्रशासन
-जिल्हाधिकारीएस्. शिवाशन्मुग राजा
-लोकसभा मतदारसंघश्रीपेरुम्बुदुर (लोकसभा मतदारसंघ), कांचीपुरम (लोकसभा मतदारसंघ)
-खासदारथुरु बालु पी आर, थिरु पी. विश्वनाथन
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान१,२१३ मिलीमीटर (४७.८ इंच)
संकेतस्थळ

कांचीपुरम हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र कांचीपुरम येथे आहे.