कमान हे एक एखाद्या जागेच्या विस्तारासाठी करण्यात आलेले वक्राकार बांधकाम असते. त्याचे काम, त्यावरच्या वजनाचा भार सहन करणे अथवा न-करणे या दोन्ही प्रकारे राहू शकते.त्याला एक प्रकारचा dhyuw7iwuiaunwhhaट म्हणता येउ शकते किंवा घुमटाचा तो समानार्थी शब्द आहे,पण घुमट ही एक प्रकारची 'अखंड कमान' असा त्यात फरक करण्यात येतो.याचे बांधकाम मेसोपोटेमिया मध्ये ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात आढळले. ते विटांनी केलेले होते. त्याचा पद्धतशीर वापर रोमन लोकांनी सुरू केला. त्यांनी या पद्धतीचा बांधकामात मुक्तपणे वापर केला.

कमान हा एक शुद्ध दाबाचा प्रकार[भा १] आहे. त्यायोगे, त्यावरील असलेला भार हा जमिनीकडे बदली करण्यात यश मिळते.तसेच या बांधकामाद्वारे त्यामधील जागा मोकळी मिळते. तसेच या वास्तूचे सौंदर्यही वाढते. याचे कार्य बलाचे रूपांतर दाबात्मक-ताण[भा २] व खेच-ताण[भा ३] यात करून त्या बांधकामास स्थिर करणे असे असते. याची प्रवृत्ती ही नेहमीच, त्याचे दोन्ही आधार-बिंदूच्या बाहेर फाकण्याची राहते. कमानीची उंची कमी केली तर ही फाकण्याची प्रवृत्ती वाढते. त्याचे बांधकाम कोसळू नये म्हणून, त्यास आतील बाजूस आवश्यक असे अंतर्गत बंधक[भा ४] देऊन अथवा, बाह्य बाजूस भरीव बांधकाम करून ते टाळता येते.

स्थिर कमान विरुद्ध कब्जा(हिंज्ड) असलेली कमान

संपादन

कमानीचे प्रकार

संपादन

इतिहास

संपादन

बांधकाम

संपादन

जगातील विविध कमानींची चित्रदिर्घा

संपादन
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


भाषांतरीत शब्दांचे मूळ इंग्रजी शब्द

संपादन
  1. ^ इंग्लिश: Pure Compression Form
  2. ^ इंग्लिश: Compressive Stresses
  3. ^ इंग्लिश: Tensile stresses
  4. ^ इंग्लिश: Internal Ties
🔥 Top keywords: क्लिओपात्राप्रणिती शिंदेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रदिशाकेंद्रीय वक्फ परिषदभीमसंत तुकारामबाबासाहेब आंबेडकरदेवासमुंजा (भूत)पवन कल्याणबुलढाणा जिल्हाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील जिल्हेराज्यसभामहाराष्ट्र शासनमहाराष्ट्ररक्षा खडसेज्ञानेश्वरसांगली जिल्हाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळकुंतिरायगड (किल्ला)महाराष्ट्र विधानसभाबखरसांगलीमराठी भाषागोवा क्रांती दिनमुरलीकांत पेटकरमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीशरद पवारमहात्मा फुलेनवनीत राणा