कंभमपती हरी बाबू

कमभमपती हरी बाबू हे एक भारतीय राजकारणी आणि मिझोरामचे विद्यमान राज्यपाल आहेत.[१] ते विशाखापट्टणम (लोकसभा मतदारसंघ), आंध्र प्रदेश येथून १६ व्या लोकसभेचे खासदार होते. २०१४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून विजय मिळवला. ते आंध्र प्रदेशसाठी भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत.

श्री. रकमभमपती हरी बाबू

विद्यमान
पदग्रहण
१९ जुलै २०२१
राष्ट्रपतीरामनाथ कोविंद
मुख्यमंत्रीझोरामथंगा
मागीलपी. एस. श्रीधरन पिल्लई

कार्यकाळ
१६ मे २०१४ – २३ मे २०१९
मतदारसंघविशाखापट्टणम

जन्म१५ जून, १९५३ (1953-06-15) (वय: ७१)
थिम्मासमुद्रम, प्रकाशम जिल्हा.
राष्ट्रीयत्वभारतीय भारत
राजकीय पक्षभारतीय जनता पक्ष
धर्महिंदू

संदर्भ

संपादन
🔥 Top keywords: क्लिओपात्रावटपौर्णिमाशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधाशाहू महाराजमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीनवग्रह स्तोत्रमहाराष्ट्रातील आरक्षणदिशामहाराष्ट्रामधील जिल्हेगणपती स्तोत्रेमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीसंत तुकारामबाबासाहेब आंबेडकरइतर मागास वर्गज्ञानेश्वरमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीकाळाराम मंदिर सत्याग्रहभारताचे संविधानरायगड (किल्ला)ऋषीमुंजा (भूत)नालंदा विद्यापीठकबीरपसायदानमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रामहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीभारतभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेमराठी भाषाशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीमुरलीकांत पेटकरमटकापदवीधर मतदारसंघ