इंटरनेट एक्सप्लोरर


इंटरनेट एक्सप्लोरर (इंग्लिश: Windows Internet Explorer) हा मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन कंपनीने बनवलेला व वितरलेला वेब न्याहाळक आहे. इ.स. १९९५ साली मायक्रोसॉफ्ट कंपनीने त्याची पहिली आवृत्ती बाजारात आणली. त्याची सर्वांत ताजी आवृत्ती, इंटरनेट एक्सप्लोरर ९ आहे. विंडोज संगणकप्रणाल्यांवर तो मूळ न्याहाळक असतो.

इंटरनेट एक्सप्लोरर
प्रारंभिक आवृत्तीइंटरनेट एक्सप्लोरर १.० (ऑगस्ट १६, १९९५)
सद्य आवृत्ती८.० (मार्च १९, २००९)
सद्य अस्थिर आवृत्ती९.०.८०८०.१६४१३ (आरसी) (फेब्रुवारी १०, २०११)
१.९.८०८०.१६४१३ (प्लॅटफॉर्म प्रिव्ह्यू) (फेब्रुवारी १०, २०११)
विकासाची स्थितीसद्य
संगणक प्रणालीविंडोज
भाषा४०
सॉफ्टवेअरचा प्रकारआंतरजाल न्याहाळक
सॉफ्टवेअर परवानामोफत
संकेतस्थळमायक्रोसॉफ्ट.कॉम

बाह्य दुवे संपादन

इंटरनेट एक्सप्लोरर

वापर
स्टेटकाउंटर डाटास अनुसरून

— एप्रिल २०११

न्याहाळक% (इं.ए.)% (एकूण)
इंटरनेट एक्सप्लोरर ४ ते ५.५०.००%०.००%
इंटरनेट एक्सप्लोरर ६९.३०%४.१४%
इंटरनेट एक्सप्लोरर ७१७.५७%७.८२%
इंटरनेट एक्सप्लोरर ८६७.९२%%३०.२४%
इंटरनेट एक्सप्लोरर ९५.२१%२.३२%
सर्व१००.००%४४.५२%
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजसुषमा अंधारेमुखपृष्ठमराठी भाषाविशेष:शोधादिशानवग्रह स्तोत्रबाबासाहेब आंबेडकरगंगाधर गाडेगणपती स्तोत्रेमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीबारामती लोकसभा मतदारसंघभारताचे संविधानखासदारपुणे लोकसभा मतदारसंघकोल्हापूर लोकसभा मतदारसंघमटकामहाराष्ट्रसंभाजी भोसलेशरद पवारमाधवराव पेशवेकोलकाता नाइट रायडर्स २०२२ संघसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेमाढा लोकसभा मतदारसंघलोकसभापेशवेहातकणंगले लोकसभा मतदारसंघज्ञानेश्वरसांगली लोकसभा मतदारसंघशाहू महाराजभारताच्या पंतप्रधानांची यादीओमराजे निंबाळकररत्‍नाप्पा कुंभारअहमदनगर लोकसभा मतदारसंघहवामानसंत तुकाराममहाराष्ट्रामधील जिल्हेअक्षय्य तृतीया