आर्सेनल एफ.सी.

आर्सेनल फुटबॉल क्लब (इंग्लिश: Arsenal Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या लंडन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८८६ साली स्थापन झालेला हा क्लब प्रीमियर लीगमधे खेळतो. आजवर १३ प्रीमियर लीग अजिंक्यपदे व १० एफ.ए. कप स्पर्धा जिंकलेला आर्सेनल हा इंग्लंडमधील सर्वात यशस्वी फुटबॉल संघ मानला जातो.

आर्सेनल
Arsenal crest
पूर्ण नावआर्सेनल फुटबॉल क्लब
टोपणनावद गनर्स (The Gunners)
लघुनामआर्सेनल
स्थापनाइ.स. १८८६
मैदानएमिरेट्स स्टेडियम
हॉलोवे, आयस्लिंग्टन, लंडन
(आसनक्षमता: 60,432[१])
व्यवस्थापकआर्सेन वेंगर
लीगप्रीमियर लीग
२०११-१२३ रा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

बाह्य दुवे संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "The Emirates स्टेडियम". Arsenal.com. 2006-12-08 रोजी पाहिले.
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजहनुमान जयंतीजागतिक पुस्तक दिवसहनुमानबाबासाहेब आंबेडकरमुखपृष्ठविशेष:शोधाजय श्री रामगणपती स्तोत्रेमराठी भाषादिशाचैत्र पौर्णिमानवग्रह स्तोत्रभारताचे संविधानहवामान बदलज्योतिबाऋतुराज गायकवाडनवरी मिळे हिटलरलाज्योतिबा मंदिरअजिंक्य रहाणेमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीसंभाजी भोसलेसंत तुकाराममहाराष्ट्रनाटकहनुमान चालीसापरभणी लोकसभा मतदारसंघजागतिक दिवससमाज माध्यमेलोकसभाशिवाजी महाराजांची राजमुद्रापुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटमानसशास्त्रमहाराष्ट्रामधील जिल्हेज्ञानेश्वरबच्चू कडूसहा ऋतू व त्यांचे मराठी महिने