अभिसित वेज्जाजीवा

अभिसित वेज्जाजीवा (देवनागरी लेखनभेद: अफिसित वेचाचिवा ; थाई: อภิสิทธิ์ เวชชาชีวะ ; रोमन लिपी: Abhisit Vejjajiva ; ) (ऑगस्ट ३, इ.स. १९६४ - हयात) हे थायलंडाचे २७वे व विद्यमान पंतप्रधान आहेत. इंग्लंडमध्ये जन्मलेले व ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण घेतलेले वेज्जाजीवा वयाच्या २७व्या वर्षी थायलंडचे संसदसदस्य बनले व इ.स. २००५ साली लोकशाही पक्षाच्या नेतेपदी निवडून आले. डिसेंबर इ.स. २००८ मध्ये राजे भूमिबोल अदुल्यदेज ह्यांनी वेज्जाजीवांची पंतप्रधानपदासाठी निवड केली. वयाच्या ४४व्या वर्षी पंतप्रधान बनलेले वेज्जाजीवा गेल्या ६० वर्षांमध्ये थायलंडाचे सर्वांत तरूण पंतप्रधान आहेत.

अभिसित वेज्जाजीवा

थायलंडाचा २७वे पंतप्रधान
कार्यकाळ
१७ डिसेंबर २००८ – जुलै २०११
राजाभूमिबोल अदुल्यदेज
पुढीलयिंगलक शिनावत

विरोधी पक्षनेते
कार्यकाळ
डिसेंबर २३, इ.स. २००७ – डिसेंबर १७, इ.स. २००८

संसद सदस्य
विद्यमान
पदग्रहण
इ.स. १९९२

जन्म३ ऑगस्ट, १९६४ (1964-08-03) (वय: ५९)
न्यूकॅसल अपॉन टाईन, इंग्लंड[१][२]
राजकीय पक्षलोकशाही पक्ष
गुरुकुलऑक्सफर्ड विद्यापीठ
धर्मबौद्ध धर्म
सहीअभिसित वेज्जाजीवायांची सही

संदर्भ

संपादन
  1. ^ पॉवेल, सायॅन (१५ डिसेंबर, इ.स. २००८). "ब्रिटिश-बॉर्न अभिसित वेज्जाजीवा इस थायलॅंड्स न्यू प्राइम-मिनिस्टर" (इंग्लिश भाषेत). लंडन. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ पर्सिव्हल, जेनी (१५ डिसेंबर, इ.स. २००८). "थाई ऑपोझिशन लीडर बिकम्स पी.एम" (इंग्लिश भाषेत). लंडन. १५ डिसेंबर, इ.स. २००८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे

संपादन


🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजविशेष:शोधामुखपृष्ठगणपती स्तोत्रेज्ञानेश्वरनवग्रह स्तोत्रराणी लक्ष्मीबाईमहाराष्ट्रामधील जिल्हेरत्‍नागिरी जिल्हासंत तुकारामदिशाअप्सरामहाराष्ट्रसुवर्णदुर्गवटपौर्णिमाइ.स. १९६५भारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारतमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीरायगड (किल्ला)पांडुरंग सदाशिव सानेबाबासाहेब आंबेडकरमुरलीकांत पेटकरमुंजा (भूत)भारताचे संविधानमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळपसायदानसंभाजी भोसलेइ.स. ११००महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीलक्ष्मीमराठी भाषासातारा जिल्हारत्‍नागिरीतुकाराम मुंढेमहाराष्ट्र शासननामदेव