अब्दुर रहमान बिश्वास

अब्दुर रहमान बिश्वास(बंगाली: ‌আবদুর রহমান বিশ্বাস; १ सप्टेंबर १९२६, मृत्यू:३ नोव्हेंबर २०१७) हा आशियामधील बांगलादेश देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. तो १९९१ ते १९९६ दरम्यान ह्या पदावर होता.

अब्दुर रहमान बिश्वास
चित्र:Abdur Rahman Biswas.jpg

बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
१० ऑक्टोबर १९९१ – ९ ऑक्टोबर १९९६
पंतप्रधानखालेदा झिया
शेख हसीना
मागीलशहाबुद्दीन अहमद (कार्यवाहू)
पुढीलशहाबुद्दीन अहमद

जन्म१ सप्टेंबर, १९२६ (1926-09-01) (वय: ९७)
शायस्ताबाद, बंगाल प्रांत, ब्रिटिश भारत
मृत्यू३ नोव्हेंबर २०१७
धर्मसुन्नी इस्लाम
🔥 Top keywords: