२०१८ कॅनेडियन ग्रांप्री


२०१८ कॅनेडियन ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन ग्रांप्री हाइनकेन दु कॅनडा २०१८) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १० जून २०१८ रोजी माँत्रियाल येथील सर्किट गिलेस विलेनेउ येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१८ फॉर्म्युला वन हंगामाची सातवी शर्यत आहे.

कॅनडा २०१८ कॅनेडियन ग्रांप्री

सर्किट गिलेस विलेनेउ
दिनांकजून १०, इ.स. २०१८
शर्यत क्रमांक२०१८ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी ७ शर्यत.
अधिकृत नावफॉर्म्युला वन ग्रांप्री हाइनकेन दु कॅनडा २०१८
शर्यतीचे_ठिकाणसर्किट गिलेस विलेनेउ
माँत्रियाल, कॅनडा
सर्किटचे प्रकार व अंतरस्ट्रीट सर्किट
४.३६१ कि.मी. (२.७१० मैल)
एकुण फेर्‍या, अंतर६८ फेर्‍या, २९६.५४८ कि.मी. (१८४.२६६ मैल)
पोल
चालकजर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ१:१०.७६४
जलद फेरी
चालकनेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग-टॅग हुयर)
वेळ६५ फेरीवर, १:१३.८६४
विजेते
पहिलाजर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
दुसराफिनलंड वालट्टेरी बोट्टास
(मर्सिडीज-बेंझ)
तिसरानेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग-टॅग हुयर)
२०१८ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२०१८ मोनॅको ग्रांप्री
पुढील शर्यत२०१८ फ्रेंच ग्रांप्री
कॅनेडियन ग्रांप्री
मागील शर्यत२०१७ कॅनेडियन ग्रांप्री
पुढील शर्यत२०१९ कॅनेडियन ग्रांप्री

६८ फे‍ऱ्यांची ही शर्यत सेबास्टियान फेटेल ने स्कुदेरिआ फेरारीसाठी जिंकली. वालट्टेरी बोट्टास ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व मॅक्स व्हर्सटॅपन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल संपादन

पात्रता फेरी संपादन

निकालातील स्थानगाडी क्र.चालककारनिर्मातापहीला सराव वेळदुसरा सराव वेळतिसरा सराव वेळमुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
सेबास्टियान फेटेलस्कुदेरिआ फेरारी१:११.७१०१:११.५२४१:१०.७६४
७७ वालट्टेरी बोट्टासमर्सिडीज-बेंझ१:११.९५०१:११.५१४१:१०.८५७
३३ मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग-टॅग हुयर१:१२.००८१:११.४७२१:१०.९३७
४४ लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझ१:११.८३५१:११.७४०१:१०.९९६
किमी रायकोन्नेनस्कुदेरिआ फेरारी१:११.७२५१:११.६२०१:११.०९५
डॅनियल रीक्कार्डोरेड बुल रेसिंग-टॅग हुयर१:१२.४५९१:११.४३४१:११.११६
२७ निको हल्केनबर्गरेनोल्ट एफ११:१२.७९५१:११.९१६१:११.९७३
३१ एस्टेबन ओकनफोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ१:१२.५७७१:१२.१४११:१२.०८४
५५ कार्लोस सेनज जुनियररेनोल्ट एफ११:१२.६८९१:१२.०९७१:१२.१६८
१०११ सर्गिओ पेरेझफोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ१:१२.७०२१:१२.३९५१:१२.६७११०
११२० केविन मॅग्नुसेनहास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी१:१२.६८०१:१२.६०६११
१२२८ ब्रँड्न हार्टलेस्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ११:१२.५८७१:१२.६३५१२
१३१६ चार्ल्स लेक्लर्कसॉबर-स्कुदेरिआ फेरारी१:१२.९४५१:१२.६६११३
१४१४ फर्नांदो अलोन्सोमॅकलारेन-रेनोल्ट एफ११:१२.९७९१:१२.८५६१४
१५ स्टॉफेल वांडोर्नेमॅकलारेन-रेनोल्ट एफ११:१२.९९८१:१२.८६५१५
१६१० पियरे गॅस्लीस्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ११:१३.०४७१९
१७१८ लान्स स्टोलविलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ१:१३.५९०१६
१८३५ सेर्गेई सिरोटकिनविलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ१:१३.६४३१७
१९ मार्कस एरिक्सनसॉबर-स्कुदेरिआ फेरारी१:१४.५९३१८
१०७% वेळ: १:१६.७२९
रोमन ग्रोस्जीनहास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारीवेळ नोंदवली नाही.२०
संदर्भ:[१]
तळटिपा

मुख्य शर्यत संपादन

निकालातील स्थानगाडी क्र..चालककारनिर्मातेएकूण फेऱ्याएकूण वेळशर्यतीत सुरुवातीचे स्थानगुण
सेबास्टियान फेटेलस्कुदेरिआ फेरारी६८१:२८:३१.३७७२५
७७ वालट्टेरी बोट्टासमर्सिडीज-बेंझ६८+७.३७६१८
३३ मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग-टॅग हुयर६८+८.३६०१५
डॅनियल रीक्कार्डोरेड बुल रेसिंग-टॅग हुयर६८+२०.८९२१२
४४ लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझ६८+२१.५५९१०
किमी रायकोन्नेनस्कुदेरिआ फेरारी६८+२७.१८४
२७ निको हल्केनबर्गरेनोल्ट एफ१६७+१ फेरी
५५ कार्लोस सेनज जुनियररेनोल्ट एफ१६७+१ फेरी
३१ एस्टेबन ओकनफोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ६७+१ फेरी
१०१६ चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी६७+१ फेरी१३
१११० पियरे गॅस्लीस्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१६७+१ फेरी१९
१२ रोमन ग्रोस्जीनहास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी६७+१ फेरी२०
१३२० केविन मॅग्नुसेनहास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी६७+१ फेरी११
१४११ सर्गिओ पेरेझफोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ६७+१ फेरी१०
१५ मार्कस एरिक्सनसॉबर-स्कुदेरिआ फेरारी६६+२ फेऱ्या१८
१६ स्टॉफेल वांडोर्नेमॅकलारेन-रेनोल्ट एफ१६६+२ फेऱ्या१५
१७३५ सेर्गेई सिरोटकिनविलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ६६+२ फेऱ्या१७
मा.१४ फर्नांदो अलोन्सोमॅकलारेन-रेनोल्ट एफ१४०गाडी खराब झाली१४
मा.२८ ब्रँड्न हार्टलेस्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१टक्कर१२
मा.१८ लान्स स्टोलविलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझटक्कर१६
संदर्भ:[२][३]

निकालानंतर गुणतालीका संपादन

चालक अजिंक्यपद गुणतालीका संपादन

निकालातील स्थानचालकगुण
सेबास्टियान फेटेल१२१
लुइस हॅमिल्टन१२०
वालट्टेरी बोट्टास८६
डॅनियल रीक्कार्डो८४
किमी रायकोन्नेन६८
संदर्भ:[४]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीका संपादन

निकालातील स्थानकारनिर्मातागुण
मर्सिडीज-बेंझ२०६
स्कुदेरिआ फेरारी१८९
रेड बुल रेसिंग-टॅग हुयर१३४
रेनोल्ट एफ१५६
मॅकलारेन-रेनोल्ट एफ१४०
संदर्भ:[४]

हेसुद्धा पहा संपादन

  1. फॉर्म्युला वन
  2. कॅनेडियन ग्रांप्री
  3. २०१८ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ संपादन

  1. ^ a b "फॉर्म्युला १ ग्रांप्री हाइनकेन दु कॅनडा २०१८ - पात्रता फेरी निकाल".
  2. ^ "२०१८ कॅनेडियन ग्रांप्री - निकाल".
  3. ^ "फॉर्म्युला १ ग्रांप्री हाइनकेन दु कॅनडा २०१८ - निकाल".
  4. ^ a b "कॅनडा २०१८ - निकाल".

बाह्य दुवे संपादन

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१८ मोनॅको ग्रांप्री
२०१८ हंगामपुढील शर्यत:
२०१८ फ्रेंच ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१७ कॅनेडियन ग्रांप्री
कॅनेडियन ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०१९ कॅनेडियन ग्रांप्री
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजमुखपृष्ठपवन कल्याणविशेष:शोधाप्रणिती शिंदेदिशामुंजा (भूत)महाराष्ट्र विधानसभाचिराग पासवाननवग्रह स्तोत्रनिलेश लंकेभारताच्या पंतप्रधानांची यादीगणपती स्तोत्रेबाबासाहेब आंबेडकरज्ञानेश्वरएन. चंद्रबाबू नायडूभारताचे संविधानशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकजन सेना पक्षसंत तुकारामरायगड (किल्ला)भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळशरद पवारभारताचे पंतप्रधानमहाराष्ट्रामधील जिल्हेमटकामहाराष्ट्रखासदारनरेंद्र मोदीमहाराणा प्रतापमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९सुषमा अंधारेजागतिक दिवसरक्षा खडसेवाय.एस. जगनमोहन रेड्डीमहाराष्ट्रातील खासदारांची यादीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीनवनीत राणा