सोनम कपूर (रोमन लिपी: Sonam Kapoor ;) (जून ९, इ.स. १९८५; मुंबई, महाराष्ट्र, - हयात) ही हिंदी भाषेतील चित्रपटांमधील अभिनेत्री आहे. सोनम हिंदी चित्रपटांतील अभिनेता अनिल कपूर याची कन्या आहे. सावरीया हा सोनम कपूरचा पहिला चित्रपट होता.

जन्म९ जून, १९८५ (1985-06-09) (वय: ३८)
मुंबई, महाराष्ट्र
कार्यक्षेत्रअभिनय (चित्रपट)
मॉडेलिंग
भाषाहिंदी
पती
आनंद आहुजा (ल. २०१८)

अभिनय सूची संपादन

वर्षचित्रपट
2007सावरीया
2009दिल्ली 6
2010आय हेट लव्ह स्टोरीज
2010ऐशा
2011थँक यू
2011मौसम
2012प्लेयर्स
2013रांझणा
2013भाग मिल्खा भाग
2014बेवकुफियां
2014खूबसुरत
2015डॉली की डोली
2015प्रेम रतन धन पायो 2018 padman

बाह्य दुवे संपादन

🔥 Top keywords: अहिल्याबाई होळकरक्लिओपात्रामनुस्मृतीशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधाबनगरवाडीमहाराष्ट्रातील नाट्यसंस्थामार्क्सवादबापू वाटेगावकरग्रामीण साहित्यमराठी रंगभूमीगणपती स्तोत्रेमहात्मा फुलेनवग्रह स्तोत्रमराठी भाषाएकांकिकासाहित्याची निर्मितिप्रक्रियाभारताचे संविधानबाबासाहेब आंबेडकरमटकामराठीतील बोलीभाषाविनायक दामोदर सावरकरशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकहुंडीवावडिंगदलित वाङ्मयमल्हारराव होळकरमहाराष्ट्रस्त्रीमुक्ति आंदोलनसंत तुकारामज्ञानेश्वरजुने भारतीय चलनदलित एकांकिकाविठ्ठल मंदिर (पंढरपूर)दिशामहाराष्ट्रामधील जिल्हेई लर्निंगचे फायदे व तोटेविकिपीडिया:संदर्भ द्या