सी.एफ. ओस बेलेनेन्सेस
क्लब दे फुटबॉल ओस बेलेनेन्सेस (पोर्तुगीज: Clube de Futebol Os Belenenses) हा पोर्तुगाल देशाच्या लिस्बन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९१९ साली स्थापन झालेल्या बेलेनेन्सेसने आजवर एकदाच पोर्तुगीज अजिंक्यपद जिंकले आहे.
बेलेनेन्सेस | |||
पूर्ण नाव | स्पोर्ट लिस्बो ए बेनफीका | ||
---|---|---|---|
टोपणनाव | O Belém | ||
स्थापना | २३ सप्टेंबर १९१९ | ||
मैदान | एस्तादियो दे रेस्तेलो, लिस्बन (आसनक्षमता: २५,०००) | ||
लीग | प्रिमेइरा लीगा | ||
२०१३-१४ | १४वा | ||
संकेतस्थळ | क्लब होम पेज | ||
विजेतेपदे
संपादन- प्रिमेइरा लीगा: १ वेळा
- तासे दे पोर्तुगाल: ६ वेळा
संदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादन🔥 Top keywords: वटपौर्णिमाक्लिओपात्राआंतरराष्ट्रीय योग दिनमुखपृष्ठशिवाजी महाराजवडविशेष:शोधायोगनवग्रह स्तोत्रमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीगणपती स्तोत्रेदिशाशाहू महाराजमहाराष्ट्रातील आरक्षणमहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्रनालंदा विद्यापीठसंत तुकारामबाबासाहेब आंबेडकरज्ञानेश्वरजागतिक दिवसभारताचे संविधानसावित्री आणि सत्यवानरायगड (किल्ला)योगासनमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीमुंजा (भूत)पसायदानवट सावित्रीपांडुरंग सदाशिव सानेशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकइतर मागास वर्गनामदेवमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमराठी भाषाभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीउंट