साब जेएएस ३९ ग्रायपेन

साब जेएएस ३९ ग्रायपेन हे स्वीडीश विमान कंपनी साबने विकसित केलेले कमी वजनाचे एका इंजीनचे बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे.

साब जेएएस ३९ ग्रायपेन

स्वीडीश हवाईदलाचे जेएएस ३९ ग्रायपेन विमान

प्रकारलढाऊ विमान
उत्पादक देशस्वीडन
उत्पादकसाब
रचनाकारइंडस्ट्रीग्रुप्पेन जेएएस, एफएमडब्ल्यू
पहिले उड्डाण९ डिसेंबर १९८८
समावेश१ नोव्हेंबर १९९७
सद्यस्थितीसेवेत आहे
मुख्य उपभोक्तास्वीडीश वायूदल
दक्षिण अफ्रिका वायूदल
चेक वायूदल
हंगेरी वायूदल
उत्पादन काळ१९८७ - आता
उत्पादित संख्या२४७ (फेब्रुवारी २०१७ पर्यंत)
एकूण कार्यक्रमखर्च$१३.५४ अब्ज (२००६)[१]
प्रति एककी किंमत$३ - ४ कोटी जेएएस ३९सी साठी[२][३][४]

ग्रायपेन सी/डीची वैशिष्ट्ये संपादन

  • चालक दल : १ (डी साठी २)
  • लांबी : १४.१ मी ( ४६ फुट ३ इंच ) दोन सीटर साठी: १४.८ मी (४८ फुट ५ इंच)
  • पंखांची लांबी : ८.४ मीटर ( २७ फुट ४ इंच )
  • उंची : ४.५ मी (१४ फुट ९ इंच)
  • पंखांचे क्षेत्रफ़ळ : ३० चौरस मी ( ३२३ चौरस फुट)
  • निव्वळ वजन : ६८०० कि.ग्र.
  • सर्व भारासहित वजन : ८,५०० कि.ग्र.
  • कमाल वजन क्षमता : १४,००० किलो
  • कमाल वेगः
    • अति उंचीवर : २,२०४ किमी/तास, माख[५]
  • पल्ला : ३,२०० किमी
  • प्रभाव क्षेत्र : ८०० किमी
  • बंदुक : २७ मिमी, १२० गोळ्या (फक्त एक चालक दल आवृत्तीमध्ये)
  • उडताना समुद्रसपाटीपासुन कमाल उंची : १५,२४० मी

संदर्भ संपादन

  1. ^ "स्टिकर शॉक: एस्टिमेटिंग द रिअल कॉस्ट ऑफ मॉडर्न एअरक्राफ्ट" (PDF) (इंग्रजी भाषेत). Archived from the original (पीडीएफ) on 2009-05-21. 15 January 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "द जेएएस३९ ग्रायपेन: स्वीडन्स ४+ जनरेशन वाईल्ड कार्ड" (इंग्रजी भाषेत). 2016-10-16 रोजी पाहिले.
  3. ^ सबिन पिरोन. "साब फेल्स टू लँड ग्रायपेन ऑर्डर्स, थ्रेटनिंग आऊटपुट" (news). Archived from the original on 31 August 2012.[मृत दुवा]
  4. ^ "साब पिन्निंग इट्स होप्स ऑन मुव्हिंग ग्रायपेन टू ब्राझील" (इंग्रजी भाषेत).
  5. ^ "ग्रायपेन फायटर सिस्टिम" (इंग्रजी भाषेत)..
🔥 Top keywords: रक्षा खडसेक्लिओपात्राभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळमुखपृष्ठशिवाजी महाराजचिराग पासवानविशेष:शोधाएकनाथ खडसेमहाराष्ट्र शासनरामदास आठवलेभारताच्या पंतप्रधानांची यादीदिशागणपती स्तोत्रेमटकानरेंद्र मोदीनवग्रह स्तोत्रमुंजा (भूत)भारताचे संविधानमहाराष्ट्र विधानसभारोहिणी खडसे-खेवलकरबाबासाहेब आंबेडकरभारताचे पंतप्रधानसंत तुकारामनितीन गडकरीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीज्ञानेश्वररामविलास पासवानपवन कल्याणप्रणिती शिंदेभारताचे राष्ट्रपतीप्रतापराव गणपतराव जाधवमहाराष्ट्रामधील जिल्हेलोकसभाॐ नमः शिवायजागतिक दिवसखासदारसातारा जिल्हारायगड (किल्ला)जागतिक दृष्टीदान दिन