सहस्त्र विकास ध्येये

सहस्रक विकास लक्ष्येसप्टेंबर 2000 मध्ये जगातून गरिबी, भूक, रोग, निरक्षरता, पर्यावरणीय ऱ्हास, महिला विरुद्ध भेदभाव रोकण्यासाठी संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये कालबद्ध आणी मोजता येतील अशा विकासांचा आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये सुरुवातीला 8 ध्येये, 18 लक्ष्ये, आणी 48 निर्देशके होती. 2008 मध्ये यात बदल करून 8 ध्येये, 21 लक्ष्ये, आणी 60 निर्देशके अशी सुधारणा करण्यात आलीयापैकी आठ ध्येये अशी आहेत1. अति दारिद्र्य व भुकेचे निर्मूलन करणे2. सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्य करणे3. लिंग समानतेस प्रोत्साहन देणे4. बाल मृत्यूचे प्रमाण कमी करणे5. माता आरोग्यात सुधारणा घडवून आणणे6. एड्स मलेरिया व इतर रोगाशी सामना करणे7. पर्यावरणीय शाश्वतता साध्य करणे.

🔥 Top keywords: क्लिओपात्राप्रणिती शिंदेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रदिशाकेंद्रीय वक्फ परिषदभीमसंत तुकारामबाबासाहेब आंबेडकरदेवासमुंजा (भूत)पवन कल्याणबुलढाणा जिल्हाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील जिल्हेराज्यसभामहाराष्ट्र शासनमहाराष्ट्ररक्षा खडसेज्ञानेश्वरसांगली जिल्हाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळकुंतिरायगड (किल्ला)महाराष्ट्र विधानसभाबखरसांगलीमराठी भाषागोवा क्रांती दिनमुरलीकांत पेटकरमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीशरद पवारमहात्मा फुलेनवनीत राणा