शोनाइ (यामागाता)

टोहोकू मधील शहर, जपान

शोनाइ हे जपानमधील एक छोटे शहर आहे. यामागाता प्रांतातील या शहराची लोकसंख्या ऑक्टोबर २०१५मध्ये सुमारे २१,७९३ होती.

हे शहर मोगामी नदीच्या काठावर वसेले आहे. येथे दुसऱ्या महायुद्धादरम्यान झालेल्या कोहिमाच्या लढाईत कामी आलेल्या जपानी सैनिकांचे स्मारक आहे.

🔥 Top keywords: क्लिओपात्रारक्षा खडसेभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळमुखपृष्ठपांडुरंग सदाशिव सानेविशेष:शोधाशिवाजी महाराजगणपती स्तोत्रेदिशाचिराग पासवानमुंजा (भूत)नवग्रह स्तोत्रमहाराष्ट्र विधानसभाआंब्यांच्या जातींची यादीमहाराष्ट्र शासनसंत तुकारामभारताचे संविधानमटकाज्ञानेश्वरबाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाएकनाथ खडसेरामविलास पासवानभारताच्या पंतप्रधानांची यादीरायगड (किल्ला)महाराष्ट्रमहिनामहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीप्रणिती शिंदेइ.स. १९६५पु.ल. देशपांडेकंसनरेंद्र मोदीरामदास आठवलेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९दग्गुबाती पुरंदेश्वरीनिलेश लंकेपवन कल्याण