विकिपीडिया:लेख काय आहे?

विकिपीडिया नामविश्व
नामविश्वचर्चा पाने
0मुख्य नामविश्व/लेखचर्चा1
2सदस्यसदस्य चर्चा3
4विकिपीडियाविकिपीडिया चर्चा5
6चित्रचित्र चर्चा7
8मिडियाविकीमिडियाविकी चर्चा9
10साचासाचा चर्चा11
12सहाय्यसहाय्य चर्चा13
14वर्गवर्ग चर्चा15
100दालनदालन चर्चा101
108[[विकिपीडिया:पुस्तके|]][[सहाय्य:चर्चा पाने कशी वापरावी|]]109
118[[विकिपीडिया:मसूदे|]][[सहाय्य:चर्चा पाने कशी वापरावी|]]119
446[[विकिपीडिया:अभ्यासक्रमाची पाने|]][[सहाय्य:चर्चा पाने कशी वापरावी|]]447
710TimedTextTimedText talk711
828विभागविभाग चर्चा829
2600[[विकिपीडिया:प्रवाह|]]
Virtual namespaces
-1विशेष
-2मिडिया

विकिपीडियामधील लेख किंवा प्रविष्टी हे एक असे पान आहे ज्यात, विश्वकोशिय माहिती असते.चांगल्या प्रकारे लिहिल्या गेलेला लेख हा एक नोंदण्याजोग्या विश्वकोशिय विषय म्हणून ओळखल्या जातो, त्या विषयास समजण्याजोगा सारांशित करतो, भरोसा ठेवण्यालायक स्रोतांना संदर्भित करतो व संबंधीत विषयास दुवे देतो. बहुदा सर्व लेखांमध्ये चित्रे व परिच्छेद असतात.परंतु, त्यांना त्याशिवायही तयार केल्या जाऊ शकते.त्या नुसत्या याद्याही असू शकतात व त्यात उपयोगी सारणीही असू शकते.अशा प्रकारच्या याद्या किंवा सारण्या ह्याही विकिपीडियाचे लेख म्हणून गणल्या जातात.

निःसंदिग्धीकरण पाने, साचे सदस्यपाने, चर्चापाने संचिका पाने वर्ग पाने सहाय्य पानेविकिपीडियाच्या नीतीची पाने ही पाने लेख नव्हेत.

🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधादिशानवग्रह स्तोत्रहरीणगणपती स्तोत्रेमुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरबुलढाणा जिल्हाबाबासाहेब आंबेडकररक्षा खडसेप्रणिती शिंदेरायगड (किल्ला)मटकापवन कल्याणसांगली जिल्हामहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्र शासनज्ञानेश्वरभारताचे संविधानबापू वाटेगावकरभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळसंत तुकारामभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीमराठी भाषामहाराष्ट्रशिवाजी महाराजांची राजमुद्रामहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीसांगलीकेंद्रीय वक्फ परिषदगोवा क्रांती दिननवनीत राणारत्‍नागिरी जिल्हासहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेशरद पवारमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीसंभाजी भोसले