विकिपीडिया:लुआ

लुआ ही प्रोग्रामिंगची भाषा आहे.ही सध्या स्क्रिबुंटो(इं:Scribunto) या मीडियाविकि विस्तारकामार्फत विकिपीडियावर उपलब्ध आहे. लुआचे संकेत आता विकिच्या साच्यात टाकता येतात.त्यासाठी "{{#invoke:}}" ही स्क्रिबुंटोची कार्यान्वयन प्रणाली वापरावी लागते. जुलै २०१५ ला असणाऱ्या स्थितीनुसार, हे विस्तारक Lua 5.1 ला साहाय्यीकृत आहे.

लुआचा स्रोत संकेत हा विभाग: (मोड्यूल- इं:module) या पानांवर असतो.(उदा., विभाग:Bananas). हे वेगवेगळे विभाग मग साचा पानांवर invoke[मराठी शब्द सुचवा](उद्युक्त?) केल्या जातात.( {{#invoke:}} असा संकेत देऊन) (उदा.,विभाग:Bananas/doc हा संकेत वापरुन {{#invoke:Bananas|hello}} मग ते "Hello, world!" असे दिसते.

विभाग उद्युक्त करणे संपादन

उदाहरणादाखलचे विभाग संपादन

लेखनाची विनंती संपादन

इतिहास संपादन

लुआ बद्दल संपादन

एकक चाचणी संपादन

विकिपीडियाबद्दलचा विशिष्ट तोंडवळा संपादन

लुआने बदललेल्या साच्यांवर लावावयाची चिठ्ठी संपादन

हेही बघा संपादन

नोंदी संपादन

साचा:विकिपीडिया तांत्रिक सहाय्य

🔥 Top keywords: रक्षा खडसेक्लिओपात्राभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारताच्या पंतप्रधानांची यादीबिरसा मुंडाप्रतापराव गणपतराव जाधवएकनाथ खडसेविशेष:शोधामुखपृष्ठरामदास आठवलेमहाराणा प्रतापशिवाजी महाराजनरेंद्र मोदीविचित्रवीर्यभारताचे पंतप्रधानमहाराष्ट्र शासनचिराग पासवानमुंजा (भूत)पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघनिर्मला सीतारामनद्रौपदी मुर्मूदिशासंत तुकारामरोहिणी खडसे-खेवलकरपवन कल्याणभारताचे राष्ट्रपतीनितीन गडकरीप्रणिती शिंदेपीयूष गोयलनवग्रह स्तोत्रखासदारज्ञानेश्वरभारताचे संविधानअनुप्रिया पटेलमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीगणपती स्तोत्रेराममोहन एन. किंजरापूमहाराष्ट्र विधानसभाएन. चंद्रबाबू नायडू