रायनएर ही आयर्लंडची एक विमानवाहतूक कंपनी आहे. १९८४मध्ये सुरू झालेल्या या कंपनीची लंडन स्टॅनस्टेड आणि डब्लिन विमानतळांवर मुख्य ठाणी आहेत. रायनएरचे मुख्यालय स्वोर्ड्स, आयर्लंड येथे आहे.

रायनएर
आय.ए.टी.ए.
FR
आय.सी.ए.ओ.
RYR
कॉलसाईन
रायनएर
स्थापना२८ नोव्हेंबर, १९८४
हबलंडन स्टॅनस्टेड, डब्लिन
मुख्य शहरेलंडन, डब्लिन, फ्रांकफुर्ट, मँचेस्टर, मार्से
विमान संख्या२७१, ४६७ (उपकंपन्यांकडील विमाने धरुन)
मुख्यालयस्वोर्ड्स, आयर्लंड
प्रमुख व्यक्तीमायकेल ओ'लिअरी
संकेतस्थळwww.rynair.com

ही कंपनी किफायती दरात प्रवाशांची वाहतूक करते परंतु प्रत्येक सुविधेसाठी वेगळा आकार असतो.[१][२] रायनएरकडे ३००पेक्षा जास्त बोईंग ७३७-८०० प्रकारची विमाने आहेत.

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ Davies, Rob (24 September 2017). "Michael O'Leary: a gift for controversy and an eye on the bottom line". The Observer. 19 September 2019 रोजी पाहिले.
  2. ^ Topham, Gwyn (5 January 2019). "Ryanair ranked 'worst airline' for sixth year in a row". The Guardian.
🔥 Top keywords: