राजस्थान रॉयल्स २०२२ संघ

राजस्थान रॉयल्स (RR) हा राजस्थान, भारत येथे स्थित एक फ्रँचायझी क्रिकेट संघ आहे, जो २००८ मधील स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीपासून इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये खेळत आहे. ते २०२२ भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेत भाग घेणाऱ्या दहा संघांपैकी एक आहेत. [१][२] रॉयल्सने यापूर्वी एकदाच, पहिल्या हंगामात आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.[३]

राजस्थान रॉयल्स
२०२२ मोसम
प्रशिक्षककुमार संगकारा
कर्णधारसंजू सॅमसन
मैदानसवाई मानसिंग स्टेडियम

पार्श्वभूमी संपादन

फ्रँचायझीने 2022 मेगा-लिलावापूर्वी तीन खेळाडूंना कायम ठेवण्याचे ठरवले.[४] संजू सॅमसनला १४ कोटींमध्ये, जोस बटलरला १० कोटींमध्ये आणि यशस्वी जैस्वालला ४ कोटी रुपयांना कायम ठेवल्यानंतर २०२२ आयपीएल मेगा लिलावासाठी, राजस्थान रॉयल्सकडे ६२ कोटी रुपये उरले. २०२२ लिलावामध्ये त्यांनी २१ नवीन खेळाडूंना विकत घेतले त्यांनी विकत घेतलेला सर्वात महागडा खेळाडू होता, गोलंदाज प्रसिद्ध कृष्ण, ज्याला त्यांनी १० कोटी रुपयांमध्ये विकत घेतले. त्याच्या नंतर दुसरा सर्वात महागडा खेळाडू होता, ८.५ कोटींमध्ये विकत घेतलेला शिमरॉन हेटमायर. लिलावाच्या सुरुवातीला रॉयल्सने पहिला खेळाडू विकत घेतला तो, रविचंद्रन अश्विन[५] ५ कोटींमध्ये आणि त्याशिवाय त्यांनी दोन परदेशी खेळाडूंसहित आणखी ७ खेळाडूंना विकत घेतले. पहिल्या दिवशी राजस्थान रॉयल्सने ८ खेळाडू विकत घतले तर दुसऱ्या दिवशी आणखी १३ खेळाडूंची भर टाकली. मेगा ऑक्शनमध्ये, रॉयल फ्रँचायझीने ८ अष्टपैलू, १ यष्टीरक्षक, ४ फलंदाज आणि १० गोलंदाज असे २१ खेळाडू खरेदी केले.

राखलेले खेळाडू
संजू सॅमसन, जोस बटलर, यशस्वी जैस्वाल
मोकळे केलेले खेळाडू
बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, महिपाल लोमरोर, मनन वोहरा, मयंक मार्कंडे, राहुल तेवतिया, रियान पराग, श्रेयस गोपाळ, रॉबिन उथप्पा, जयदेव उनाडकट, अनुज रावत, कार्तिक त्यागी, डेव्हिड मिलर, अँड्रु टाय, शिवम दुबे, क्रिस मॉरिस, मुस्तफिजुर रहमान, लियाम लिविंगस्टोन, चेतन साकारिया, कुलदीप यादव, आकाश सिंग, के. सी. करिअप्पा[६]
लिलावात विकत घेतलेले खेळाडू
रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, प्रसिद्ध कृष्ण, युझवेंद्र चहल, रियान पराग, केसी करिअप्पा, नवदीप सैनी, ओबेड मकॉय, अनुनय सिंग, कुलदीप सेन, करुण नायर, ध्रुव जुरेल, तेजस बारोका, कुलदीप यादव, शुभम गढवाल, जेम्स नीशम, नेथन कूल्टर-नाइल, रेसी व्हान देर दुस्सेन, डॅरियेल मिचेल[७]

संघ संपादन

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे खेळाडू ठळक अक्षरांमध्ये सूचीबद्ध आहेत.
  • संघातील खेळाडू : २४ (१६ - भारतीय, ८ - परदेशी)
  •  *  सध्या निवडीसाठी अनुपलब्ध असलेले खेळाडू
  •  *  या हंगामातील उर्वरित कालावधीसाठी अनुपलब्ध असलेले खेळाडू.
क्र.नावराष्ट्रीयत्वजन्मदिनांकफलंदाजी शैलीगोलंदाजी शैलीस्वाक्षरी वर्षपगारनोंदी
कर्णधार
११संजू सॅमसन  भारत११ नोव्हेंबर, १९९४ (1994-11-11) (वय: २९)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ स्पिन२०१८ १४ कोटी (US$३.११ दशलक्ष)
फलंदाज
१९यशस्वी जैस्वाल  भारत२८ डिसेंबर, २००१ (2001-12-28) (वय: २२)डावखुराउजव्या हाताने लेग ब्रेक२०२० कोटी (US$८,८८,०००)
६९करुण नायर  भारत६ डिसेंबर, १९९१ (1991-12-06) (वय: ३२)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२ १.४० कोटी (US$३,१०,८००)
१८९शिमरॉन हेटमायर  गयाना२६ डिसेंबर, १९९६ (1996-12-26) (वय: २७)डावखुरालेग ब्रेक२०२२ ८.५० कोटी (US$१.८९ दशलक्ष)परदेशी
७२रेसी व्हान देर दुस्सेन  दक्षिण आफ्रिका७ फेब्रुवारी, १९८९ (1989-02-07) (वय: ३५)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेक२०२२ कोटी (US$२,२२,०००)परदेशी
३७देवदत्त पडिक्कल  भारत७ जुलै, २००० (2000-07-07) (वय: २३)डावखुराउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२ ७.७५ कोटी (US$१.७२ दशलक्ष)
रियन पराग  भारत१० नोव्हेंबर, २००१ (2001-11-10) (वय: २२)उजव्या हातानेलेग ब्रेक२०२२ ३.८० कोटी (US$८,४३,६००)
शुभम गढवाल  भारत१४ मे, १९९५ (1995-05-14) (वय: २९)डावखुराडावखुरा ऑर्थोडॉक्स२०२२ 20 लाख (US$४४,४००)
अष्टपैलू
नेथन कूल्टर-नाइल  ऑस्ट्रेलिया११ ऑक्टोबर, १९८७ (1987-10-11) (वय: ३६)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगती२०२२ कोटी (US$४,४४,०००)परदेशी
५०जेम्स नीशम  न्यूझीलंड१७ सप्टेंबर, १९९० (1990-09-17) (वय: ३३)डावखुराउजव्या हाताने मध्यम-जलदगती२०२२ १.५० कोटी (US$३,३३,०००)परदेशी
४७डॅरियेल मिचेल  न्यूझीलंड२० मे, १९९१ (1991-05-20) (वय: ३३)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगती२०२२ 75 लाख (US$१,६६,५००)परदेशी
९९रविचंद्रन अश्विन  भारत१७ सप्टेंबर, १९८६ (1986-09-17) (वय: ३७)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२ कोटी (US$१.११ दशलक्ष)
यष्टीरक्षक
६३जोस बटलर  इंग्लंड८ सप्टेंबर, १९९० (1990-09-08) (वय: ३३)उजव्या हाताने२०१८ १० कोटी (US$२.२२ दशलक्ष)परदेशी
२१ध्रुव जुरेल  भारत२१ जानेवारी, २००१ (2001-01-21) (वय: २३)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगती२०२२ 20 लाख (US$४४,४००)
फिरकी गोलंदाज
०३युझवेंद्र चहल  भारत२३ जुलै, १९९० (1990-07-23) (वय: ३३)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेक२०२२ ६.५० कोटी (US$१.४४ दशलक्ष)
९४के. सी. करिअप्पा  भारत१३ एप्रिल, १९९४ (1994-04-13) (वय: ३०)उजव्या हातानेलेग ब्रेक२०२२ 30 लाख (US$६६,६००)
२८तेजस बरोका  भारत१ फेब्रुवारी, १९९६ (1996-02-01) (वय: २८)उजव्या हातानेलेग ब्रेक गुगली२०२२ 20 लाख (US$४४,४००)
जलदगती गोलंदाज
२२कुलदीप सेन  भारत२२ ऑक्टोबर, १९९६ (1996-10-22) (वय: २७)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगती२०२२ 20 लाख (US$४४,४००)
१५कुलदीप यादव  भारत१५ ऑक्टोबर, १९९६ (1996-10-15) (वय: २७)डावखुराडावखुरा मध्यम-जलदगती२०२२ 20 लाख (US$४४,४००)
६८ओबेड मकॉय  वेस्ट इंडीज४ जानेवारी, १९९७ (1997-01-04) (वय: २७)डावखुराडावखुरा मध्यम-जलदगती२०२२ 75 लाख (US$१,६६,५००)परदेशी
९६नवदीप सैनी  भारत२३ नोव्हेंबर, १९९२ (1992-11-23) (वय: ३१)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगती२०२२ २.६० कोटी (US$५,७७,२००)
२४प्रसिद्ध कृष्ण  भारत१९ फेब्रुवारी, १९९६ (1996-02-19) (वय: २८)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगती२०२२ १० कोटी (US$२.२२ दशलक्ष)
१८ट्रेंट बोल्ट  न्यूझीलंड२२ जुलै, १९८९ (1989-07-22) (वय: ३४)उजव्या हातानेडावखुरा मध्यम-जलदगती२०२२ कोटी (US$१.७८ दशलक्ष)परदेशी
१३अनुयय सिंग  भारत३ जानेवारी, १९९३ (1993-01-03) (वय: ३१)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगती२०२२ 20 लाख (US$४४,४००)
स्रोत: राजस्थान रॉयल्स खेळाडू

प्रशासन आणि सहाय्यक कर्मचारी संपादन

स्थाननाव
मालकमनोज बदाले (६५%), रेडबर्ड कॅपिटल पार्टनर्स (१५%), लचलान मर्डोक (१३%)
सीओओजॅक लुश मॅक्रम
सीईओमाईक फोर्डहॅम
संघ व्यवस्थापकरोमी भिंदर
क्रिकेट संचालककुमार संगकारा
विकास आणि कामगिरी संचालकझुबीन भरूचा
मुख्य प्रशिक्षकट्रेव्हर पेनी
फलंदाजी प्रशिक्षकअमोल मुझुमदार आणि सिद्धार्थ लाहिरी
फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकसाईराज बहुतुले
जलद गोलंदाजी प्रशिक्षकस्टीफन जोन्स
क्षेत्ररक्षण प्रशिक्षकदिशांत याग्निक
स्रोत:[८][९][१०][११][१२]

किट उत्पादक आणि प्रायोजक संपादन

संघ आणि क्रमवारी संपादन

सामना१०१११२१३१४
निकालविविविविविविविवि

 वि  = विजय;  प  = पराभव;  अ  = अनिर्णित

गटफेरी संपादन

गट फेरीच्या सामन्यांचे वेळपत्रक आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर ६ मार्च २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आले.[१३]

सामने संपादन

सामना ५
२९ मार्च २०२२
१९:३०(रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
२१०/६ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद
१४९/७ (२० षटके)
संजू सॅमसन ५५ (२७)
उमरान मलिक २/३९ (४ षटके)
एडन मार्करम ५७* (४१)
युझवेंद्र चहल ३/२२ (४ षटके)
राजस्थान रॉयल्स ६१ धावांनी विजयी
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: उल्हास गंधे (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: संजू सॅमसन (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण.

सामना ९
२ एप्रिल २०२२
१५:३०(दि/रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१९३/८ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१७०/८ (२० षटके)
जोस बटलर १०० (६८)
जसप्रीत बुमराह ३/१७ (४ षटके)
तिलक वर्मा ६१ (३३)
युझवेंद्र चहल २/२६ (४ षटके)
राजस्थान रॉयल्स २३ धावांनी विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: नितीन मेनन (भा) आणि पश्चिम पाठक (भा)
सामनावीर: जोस बटलर (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण

सामना १३
५ एप्रिल २०२२
१९:३०(रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१६९/३ (२० षटके)
वि
जोस बटलर ७०* (४७)
हर्षल पटेल १/१८ (४ षटके)
शाहबाझ अहमद ४५ (२६)
युझवेंद्र चहल २/१५ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ४ गडी राखून विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि सैयद खालिद (भा)
सामनावीर: दिनेश कार्तिक (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण

सामना २०
१० एप्रिल २०२२
१९:३०(रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१६५/६ (२० षटके)
वि
लखनौ सुपर जायंट्स
१६२/८ (२० षटके)
राजस्थान रॉयल्स
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि तपन शर्मा (भा)
सामनावीर: युझवेंद्र चहल (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : लखनौ सुपर जायंट्स, क्षेत्ररक्षण

सामना २४
१४ एप्रिल २०२२
१९:३०(रा)
धावफलक
गुजरात टायटन्स
१९२/४ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१५५/९ (२० षटके)
जोस बटलर ५४ (२४)
लॉकी फर्ग्युसन ३/२३ (४ षटके)
गुजरात टायटन्स ३७ धावांनी विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि रोहन पंडित (भा)
सामनावीर: हार्दिक पंड्या (गुजरात)
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, क्षेत्ररक्षण.

सामना ३०
१८ एप्रिल २०२२
१९:३०(रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
२१७/५ (२० षटके)
वि
जोस बटलर १०३ (६१)
सुनील नारायण २/२१ (४ षटके)
राजस्थान रॉयल्स ७ धावांनी विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: सदाशिव अय्यर (भा) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: युझवेंद्र चहल (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : कोलकाता नाइट रायडर्स, क्षेत्ररक्षण.

सामना ३४
२२ एप्रिल २०२२
१९:३०(रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
२२२/२ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
२०७/८ (२० षटके)
जोस बटलर ११६ (६५)
मुस्तफिझुर रहमान १/४३ (४ षटके)
ऋषभ पंत ४४ (२४)
प्रसिद्ध कृष्ण ३/२२ (४ षटके)
राजस्थान रॉयल्स १५ धावांनी विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: नितीन मेनन (भा) आणि निखिल पटवर्धन (भा)
सामनावीर: जोस बटलर (राजस्थान रॉयल्स)

सामना ३९
२६ एप्रिल २०२२
१९:३०(रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१४४/८ (२० षटके)
वि
रियान पराग ५६* (३१)
जोश हेजलवूड २/१९ (४ षटके)
फाफ डू प्लेसी २३ (२१)
कुलदीप सेन ४/२० (३.३ षटके)
राजस्थान रॉयल्स २९ धावांनी विजयी
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि मायकेल गॉफ (भा)
सामनावीर: रियान पराग (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण.

सामना ४४
३० एप्रिल २०२२
१९:३०(रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१५८/६ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१६१/५ (१९.२ षटके)
जोस बटलर ६७ (५२)
रीली मेरेडीथ २/२४ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ५ गडी राखून विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: यशवंत बार्डे (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: सूर्यकुमार यादव (मुंबई इंडियन्स)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.

सामना ४७
२ मे २०२२
१९:३०(रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१५२/५ (२० षटके)
वि
कोलकाता नाइट रायडर्स
१५८/३ (१९.१ षटके)
संजू सॅमसन ५४ (४९)
टिम साउदी २/४६ (४ षटके)
नितीश राणा ४८* (३७)
ट्रेंट बोल्ट १/२५ (४ षटके)
कोलकाता नाइट रायडर्स ७ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: जयरामण मदनगोपाळ (भा) आणि नितीन पंडित (भा)
सामनावीर: रिंकू सिंग (कोलकाता नाइट रायडर्स)
  • नाणेफेक : कोलकाता नाइट रायडर्स, क्षेत्ररक्षण.

सामना ५२
७ मे २०२२
१५:३०(दि/रा)
धावफलक
पंजाब किंग्स
१८९/५ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१९०/४ (१९.४ षटके)
राजस्थान रॉयल्स ६ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: यशवंत बार्डे (भा) आणि चिर्रा रविकांतरेड्डी (भा)
सामनावीर: यशस्वी जयस्वाल (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : पंजाब किंग्स, फलंदाजी.
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे मुंबई इंडियन्स स्पर्धेतून बाद.[१४]

सामना ५८
११ मे २०२२
१९:३०(रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१६०/६ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१६१/२ (१८.१ षटके)
मिचेल मार्श ८९ (६२)
ट्रेंट बोल्ट १/३२ (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स ८ गडी राखून विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: नितीन मेनन (भा) आणि निखिल पटवर्धन (भा)
सामनावीर: मिचेल मार्श (दिल्ली कॅपिटल्स)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.

सामना ६३
१५ मे २०२२
१९:३०(रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१७८/६ (२० षटके)
वि
लखनौ सुपर जायंट्स
१५४/८ (२० षटके)
दीपक हूडा ५९ (३९)
ट्रेंट बोल्ट २/१८ (४ षटके)
राजस्थान रॉयल्स २४ धावांनी विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: पश्चिम पाठक (भा) आणि तपन शर्मा (भा)
सामनावीर: ट्रेंट बोल्ट (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, फलंदाजी.

सामना ६८
२० मे २०२२
१९:३०(रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१५०/६ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१५१/५ (१९.४ षटके)
मोईन अली ९३ (५७)
ओबेड मकॉय २/२० (४ षटके)
यशस्वी जयस्वाल ५९ (४४)
प्रशांत सोळंकी २/२० (२ षटके)
राजस्थान रॉयल्स ५ गडी राखून विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: क्रिस गाफने (न्यू) आणि निखिल पटवर्धन (भा)
सामनावीर: रविचंद्रन अश्विन (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, फलंदाजी
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे राजस्थान रॉयल्स प्लेऑफसाठी पात्र

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ क्रिकइन्फो स्टाफ (५ सप्टेंबर २०१०). "पुढील तीन आयपीएल हंगामात प्रत्येकी ७४ सामने" (इंग्रजी भाषेत). इएसपीएन क्रिकइन्फो. ७ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "२०२२ पासून आयपीएल १० संघांची स्पर्धा" (इंग्रजी भाषेत). इएसपीएन क्रिकइन्फो. ७ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "राजस्थान रॉयल्स आयपीएलचे चॅम्पियन्स". द टाइम्स ऑफ इंडिया. २ जून २००८. Archived from the original on ४ जून २००८. २ जून २००८ रोजी पाहिले.
  4. ^ "विवो आयपीएल २०२२ पफ=प्लेयर रिटेंशन". आयपीएलटी२०.कॉम (इंग्रजी भाषेत). इंडियन प्रीमियर लीग. ७ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "आयपीएल मेगा लीलाव २०२२: सर्वात महागडे खेळाडू". क्लिकमीस्पोर्ट्स (इंग्रजी भाषेत). १५ फेब्रुवारी २०२२. Archived from the original on 2022-02-27. ७ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "आयपीएल २०२२: राजस्थान रॉयल्सने मोकळे केलेल्या खेळाडूंची यादी". क्रिकट्रॅकर. १ डिसेंबर २०२१. ७ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ "राजस्थान रॉयल्स २०२२ खेळाडूंची यादी: टीम अपडेट्स आणि मेगा लिलावामधील पूर्ण टीम स्क्वाड". द टाइम्स ऑफ इंडिया. १३ फेब्रुवारी २०२२. ७ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  8. ^ "आयपीएल 2022: आम्हाला मजबूत भारतीय ताफा हवा होता आणि आम्ही ते मिळवले, राजस्थान रॉयल्सचे मालक मनोज बडाले". India.com (इंग्रजी भाषेत). ६ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  9. ^ "मर्डोकने ट्वेंटी-20 आयपीएल फ्रँचायझीसाठी इतरांना मागे टाकले". द इकॉनॉमिक टाइम्स (इंग्रजी भाषेत). ८ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  10. ^ "रेडबर्डने आयपीएलच्या राजस्थान रॉयल्समध्ये १५% हिस्सा विकत घेतला". द इकॉनॉमिक टाइम्स (इंग्रजी भाषेत). ८ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  11. ^ "IPL: साईराज बहुतुले राजस्थान रॉयल्समध्ये फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून सामील". हिंदुस्थान टाइम्स (इंग्रजी भाषेत). ७ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  12. ^ "स्टीफन जोन्स RR चे उच्च कामगिरी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून सामील". क्रिकबझ्झ (इंग्रजी भाषेत). ७ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  13. ^ "बीसीसीआयतर्फे टाटा आयपीएल २०२२च्या वेळापत्रकाची घोषणा". आयपीएटी२०.कॉम (इंग्रजी भाषेत). इंडियन प्रीमियर लीग. ७ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  14. ^ "आयपीएल २०२२: मुंबई इंडियन्स, ५-टाइम चॅम्पियन्स, फर्स्ट टीम टू बी नॉक्ड आउट ऑफ प्लेऑफ रेस". इंडिया टुडे (इंग्रजी भाषेत). ९ मे २०२२ रोजी पाहिले.
🔥 Top keywords: अहिल्याबाई होळकरक्लिओपात्रामनुस्मृतीशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधाबनगरवाडीमहाराष्ट्रातील नाट्यसंस्थामार्क्सवादबापू वाटेगावकरग्रामीण साहित्यमराठी रंगभूमीगणपती स्तोत्रेमहात्मा फुलेनवग्रह स्तोत्रमराठी भाषाएकांकिकासाहित्याची निर्मितिप्रक्रियाभारताचे संविधानबाबासाहेब आंबेडकरमटकामराठीतील बोलीभाषाविनायक दामोदर सावरकरशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकहुंडीवावडिंगदलित वाङ्मयमल्हारराव होळकरमहाराष्ट्रस्त्रीमुक्ति आंदोलनसंत तुकारामज्ञानेश्वरजुने भारतीय चलनदलित एकांकिकाविठ्ठल मंदिर (पंढरपूर)दिशामहाराष्ट्रामधील जिल्हेई लर्निंगचे फायदे व तोटेविकिपीडिया:संदर्भ द्या