योझ्गात प्रांत

योझ्गात (तुर्की: Kırşehir ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या मध्य भागात वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ४.८ लाख आहे. योझ्गात ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

योझ्गात प्रांत
Yozgat ili
तुर्कस्तानचा प्रांत

योझ्गात प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
योझ्गात प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देशतुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
प्रदेशमध्य अनातोलिया
राजधानीयोझ्गात
क्षेत्रफळ१४,१२३ चौ. किमी (५,४५३ चौ. मैल)
लोकसंख्या४,७६,०९६
घनता३४ /चौ. किमी (८८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२TR-66
संकेतस्थळyozgat.gov.tr
योझ्गात प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

बाह्य दुवे संपादन

🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजमुखपृष्ठपवन कल्याणविशेष:शोधाप्रणिती शिंदेदिशामुंजा (भूत)महाराष्ट्र विधानसभाचिराग पासवाननवग्रह स्तोत्रनिलेश लंकेभारताच्या पंतप्रधानांची यादीगणपती स्तोत्रेबाबासाहेब आंबेडकरज्ञानेश्वरएन. चंद्रबाबू नायडूभारताचे संविधानशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकजन सेना पक्षसंत तुकारामरायगड (किल्ला)भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळशरद पवारभारताचे पंतप्रधानमहाराष्ट्रामधील जिल्हेमटकामहाराष्ट्रखासदारनरेंद्र मोदीमहाराणा प्रतापमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९सुषमा अंधारेजागतिक दिवसरक्षा खडसेवाय.एस. जगनमोहन रेड्डीमहाराष्ट्रातील खासदारांची यादीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीनवनीत राणा