युनायटेड किंग्डमचा तिसरा चार्ल्स

चार्ल्स तिसरा (आधीचे नाव चार्ल्स फिलिप आर्थर जॉर्ज (इंग्लिश: Prince Charles Philip Arthur George of Wales;) (नोव्हेंबर १४, इ.स. १९४८ - हयात) हा युनायटेड किंग्डमचा राजा आहे. हा राणी एलिझाबेथचा सर्वात मोठा मुलगा होय.

युनायटेड किंग्डमचा तिसरा चार्ल्स
जन्मचार्ल्स फिलिप आर्थर जॉर्ज
१४ नोव्हेंबर, १९४८ (1948-11-14) (वय: ७५)
लंडन, इंग्लंड
जोडीदारलेडी डायना, कमिला पार्कर-बोल्स
अपत्येराजपुत्र विल्यम, राजपुत्र हॅरी
वडीलएडिनबराचा ड्यूक राजपुत्र फिलिप
आईएलिझाबेथ दुसरी

बाह्य दुवे संपादन

🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजपंकजा मुंडेबाबासाहेब आंबेडकरअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षविशेष:शोधामुखपृष्ठबच्चू कडूगणपती स्तोत्रेमराठी भाषादिशामहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीनवग्रह स्तोत्रसोनेभारताचे संविधानपरभणी लोकसभा मतदारसंघकान्होजी आंग्रेसंभाजी भोसलेउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघहिंगोली लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रगजानन महाराजअमरावती लोकसभा मतदारसंघलोकसभावर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षखासदारपुणे लोकसभा मतदारसंघशरद पवारस्वामी समर्थमहाराष्ट्र दिनमटकामहाराष्ट्रामधील जिल्हेबुलढाणा लोकसभा मतदारसंघभारतीय निवडणूक आयोगसंत तुकाराममहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीजागतिक दिवसरक्षा खडसेनितीन गडकरी