मार्टिन देमिचेलिस

मार्तिन गास्तोन देमिचेलिस (स्पॅनिश: Martín Gastón Demichelis; २० डिसेंबर १९८० (1980-12-20), मिस्योनेस) हा एक आर्जेन्टाईन फुटबॉल खेळाडू आहे. २००५ सालापासून आर्जेन्टिना राष्ट्रीय संघाचा भाग असलेला देमिचेलिस २०१०२०१४ फिफा विश्वचषक तसेच २००५ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांमध्ये आर्जेन्टिनासाठी खेळला आहे.

मार्टिन देमिचेलिस

क्लब पातळीवर देमिचेलिस २००३-१० दरम्यान बायर्न म्युनिक, २०११-१३ दरम्यान मालागा सी.एफ., २०१३ साली ॲटलेटिको माद्रिद तर २०१३ पासून मॅंचेस्टर सिटी ह्या क्लबांसाठी खेळत आहे.

बाह्य दुवे

संपादन
🔥 Top keywords: क्लिओपात्राप्रणिती शिंदेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रदिशाकेंद्रीय वक्फ परिषदभीमसंत तुकारामबाबासाहेब आंबेडकरदेवासमुंजा (भूत)पवन कल्याणबुलढाणा जिल्हाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील जिल्हेराज्यसभामहाराष्ट्र शासनमहाराष्ट्ररक्षा खडसेज्ञानेश्वरसांगली जिल्हाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळकुंतिरायगड (किल्ला)महाराष्ट्र विधानसभाबखरसांगलीमराठी भाषागोवा क्रांती दिनमुरलीकांत पेटकरमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीशरद पवारमहात्मा फुलेनवनीत राणा