मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम

मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम
पक्षाध्यक्षव्हायको
स्थापना६ मे १९९२
मुख्यालयचेन्नई
विभाजित द्रविड मुन्नेत्र कळघम
लोकसभेमधील जागा
० / ५४३
राजकीय तत्त्वेसामाजिक लोकशाही
संकेतस्थळmdmk.org.in

मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम (संक्षेप: एमडीएमके; तमिळ: மறுமலர்ச்சி திராவிட முன்னேற்றக் கழகம்) हा भारत देशामधील एक द्राविडी राजकीय पक्ष आहे. दक्षिण भारताच्या तमिळनाडूपुडुचेरी राज्यांमध्ये प्रबळ असलेल्या एमडीएमकेची स्थापना १९९२ साली व्हायकोने द्रमुकमधून बाहेर पडून केली. हा पक्ष श्रीलंकेतील लिबरेशन टायगर्स ऑफ तमि़ळ ईलम ह्या अतिरेकी संघटनेचा समर्थक मानला जातो.

एमडीएमकेचा ध्वज

२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये एमडीएमके ने भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभाग घेतला परंतु त्यांना एकाही जागेवर यश मिळाले नाही. २०१९ मध्ये डीएमके सोबत युती केली आणि निवडणुकीस सामोरे गेले.

बाह्य दुवे

संपादन
🔥 Top keywords: क्लिओपात्राप्रणिती शिंदेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रदिशाकेंद्रीय वक्फ परिषदभीमसंत तुकारामबाबासाहेब आंबेडकरदेवासमुंजा (भूत)पवन कल्याणबुलढाणा जिल्हाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील जिल्हेराज्यसभामहाराष्ट्र शासनमहाराष्ट्ररक्षा खडसेज्ञानेश्वरसांगली जिल्हाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळकुंतिरायगड (किल्ला)महाराष्ट्र विधानसभाबखरसांगलीमराठी भाषागोवा क्रांती दिनमुरलीकांत पेटकरमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीशरद पवारमहात्मा फुलेनवनीत राणा