माँटेनिग्रो राष्ट्रीय फुटबॉल संघ

मॉंटेनिग्रो फुटबॉल संघ (मॉंटेनिग्रिन: Фудбалска репрезентација Црне Горе) हा मॉंटेनिग्रो देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. हा संघ आपले यजमान सामने पॉडगोरिकामधील स्टेडियममधून खेळतो. इ.स. २००७ मध्ये सर्बिया व मॉंटेनिग्रोच्या फाळणीनंतर स्थापन झालेला मॉंटेनिग्रो हा जगातील सर्वात नवीन राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे.

माँटेनिग्रो
माँटेनिग्रो
टोपणनावHrabri sokoli (शूर योद्धे)
राष्ट्रीय संघटनामाँटेनिग्रो फुटबॉल संघटना
(Фудбалски савез Црне Горе)
प्रादेशिक संघटनायुएफा (युरोप)
प्रमुख स्टेडियमपॉडगोरिका शहर स्टेडियम
फिफा संकेतMNE
सद्य फिफा क्रमवारी५५
फिफा क्रमवारी उच्चांक१६ (जून २०११)
फिफा क्रमवारी नीचांक१९९ (जून २००७)
सद्य एलो क्रमवारी५७
एलो क्रमवारी उच्चांक३८ (जुलै २००७)
एलो क्रमवारी नीचांक६० (मे १९२८
फेब्रुवारी १९३०)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
माँटेनिग्रोचा ध्वज माँटेनिग्रो २–१ हंगेरी Flag of हंगेरी
(पॉडगोरिका, मॉंटेनिग्रो; २४ मार्च २००७)
सर्वात मोठा विजय
माँटेनिग्रोचा ध्वज माँटेनिग्रो ३–० कझाकस्तान Flag of कझाकस्तान
(पॉडगोरिका, मॉंटेनिग्रो; २७ मे २००८)
सर्वात मोठी हार
रोमेनियाचा ध्वज रोमेनिया ४–० माँटेनिग्रो Flag of माँटेनिग्रो
(बुखारेस्ट, रोमेनिया; ३१ मे २००८)

मॉंटेनिग्रोने आजवर एकाही प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली नाही.

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
🔥 Top keywords: क्लिओपात्राप्रणिती शिंदेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रदिशाकेंद्रीय वक्फ परिषदभीमसंत तुकारामबाबासाहेब आंबेडकरदेवासमुंजा (भूत)पवन कल्याणबुलढाणा जिल्हाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील जिल्हेराज्यसभामहाराष्ट्र शासनमहाराष्ट्ररक्षा खडसेज्ञानेश्वरसांगली जिल्हाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळकुंतिरायगड (किल्ला)महाराष्ट्र विधानसभाबखरसांगलीमराठी भाषागोवा क्रांती दिनमुरलीकांत पेटकरमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीशरद पवारमहात्मा फुलेनवनीत राणा