मयुरी देशमुख

मयुरी देशमुख ही एक मराठी अभिनेत्री असून तिने मराठी चित्रपट तसेच अनेक मराठी दुरचित्रवाहिनी वरील मालिकांत काम केले आहे. मयुरी ने आपल्या अभिनयाची सुरुवात इ.स. २०११ पासून सुरू केली असून झी मराठी वरील कौटुंबिक मालिका खुलता कळी खुलेना मधील मानसीच्या भूमिकेमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली.त्याच सोबत स्टार प्लस वरील हिंदी मालिका इमली मध्ये पण तिने भूमिका निभावली.[१][२]

मयुरी देशमुख
जन्ममयुरी आशुतोष भाकरे
३ सप्टेंबर, १९९२ (1992-09-03) (वय: ३१)
धुळे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रअभिनय
कारकीर्दीचा काळ२०११ - आजपर्यंत
प्रमुख टीव्ही कार्यक्रमखुलता कळी खुलेना
पती
​आशुतोष भाकरे
(ल. २०१६; मृ. २०२०)

वैयक्तिक आयुष्य संपादन

२९ जानेवारी २०१६ मध्ये मयुरीने मराठी चित्रपट अभिनेता ​आशुतोष भाकरे सोबत लग्न केले होते.[३][४][५][६] २९ जुलै २०२० मध्ये आशुतोषने मानसिक तणावातून आत्महत्या केली.[७]

अभिनय कारकीर्द संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "'प्रेम करा मात्र बनावट नको',फेक अकाऊंटमुळे वैतागली मयुरी देशमुख!". लोकमत. 2018-01-06. 2018-09-19 रोजी पाहिले.
  2. ^ "'खुलता कळी खुलेना' फेम मयुरी देशमुखची औरंगाबादेत हजेरी, दहीहंडी उत्सव जल्लोषात". दिव्य मराठी. 2018-09-19 रोजी पाहिले.
  3. ^ "'खुलता कळी खुलेना' फेम मयुरी देशमुखच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2018-09-19. 2018-09-19 रोजी पाहिले.
  4. ^ "'खुलता कळी खुलेना' मधली मानसी रिअल लाईफमध्ये आहे विवाहित, जाणून घ्या तिच्या जोडीदाराविषयी". दिव्य मराठी. 2018-09-19 रोजी पाहिले.
  5. ^ "मयुरी देशमुख बंधी शादी के बंधन में". Mumbai Live (हिंदी भाषेत). 2018-09-19 रोजी पाहिले.
  6. ^ "Valentines Day 2017: 'खुलता कळी...' फेम मयुरी देशमुखची खरीखुरी लव्हस्टोरी". लोकसत्ता. 2017-02-14. 2018-09-19 रोजी पाहिले.
  7. ^ "Actor Aashutosh Bhakre, husband of actress Mayuri Deshmukh, dies by suicide". द टाइम्स ऑफ इंडिया.

बाह्य दुवे संपादन

🔥 Top keywords: अहिल्याबाई होळकरक्लिओपात्रामनुस्मृतीशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधाबनगरवाडीमहाराष्ट्रातील नाट्यसंस्थामार्क्सवादबापू वाटेगावकरग्रामीण साहित्यमराठी रंगभूमीगणपती स्तोत्रेमहात्मा फुलेनवग्रह स्तोत्रमराठी भाषाएकांकिकासाहित्याची निर्मितिप्रक्रियाभारताचे संविधानबाबासाहेब आंबेडकरमटकामराठीतील बोलीभाषाविनायक दामोदर सावरकरशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकहुंडीवावडिंगदलित वाङ्मयमल्हारराव होळकरमहाराष्ट्रस्त्रीमुक्ति आंदोलनसंत तुकारामज्ञानेश्वरजुने भारतीय चलनदलित एकांकिकाविठ्ठल मंदिर (पंढरपूर)दिशामहाराष्ट्रामधील जिल्हेई लर्निंगचे फायदे व तोटेविकिपीडिया:संदर्भ द्या