भोसले
विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत
भोसले हे एक मराठी आडनाव आहे.भोसले इक्ष्वाकु कुलीन क्षत्रिय आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे घराणे विशेष परिचीत आहे.दुर्लभ अशा प्राचीन शिवभारत नावाच्या ग्रंथात याची माहिती दिली आहे. त्यामुळे भोसले हे भोसले राजवंशकुलीन]] चंद्रवंशी क्षत्रिय आहे.
अधिक माहिती साठी :- भोसले (राजघराणे)
प्रसिद्ध व्यक्ती
संपादन- शहाजीराजे भोसले - मराठा सेनापती, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील.
- जिजाबाई - शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई.
- छत्रपती शिवाजी महाराज- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक.
- छत्रपती संभाजीराजे भोसले - मराठा राज्याचे राजे.
- छत्रपती राजारामराजे भोसले - मराठा राज्याचे राजे.
- छत्रपती शाहू - मराठा राज्याचे राजे.
- छत्रपती प्रतापसिंह भोसले - साताऱ्याच्या मराठा राज्याचे अंतिम राजे.
🔥 Top keywords: क्लिओपात्रावटपौर्णिमाशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधाशाहू महाराजमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीनवग्रह स्तोत्रमहाराष्ट्रातील आरक्षणदिशामहाराष्ट्रामधील जिल्हेगणपती स्तोत्रेमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीसंत तुकारामबाबासाहेब आंबेडकरइतर मागास वर्गज्ञानेश्वरमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीकाळाराम मंदिर सत्याग्रहभारताचे संविधानरायगड (किल्ला)ऋषीमुंजा (भूत)नालंदा विद्यापीठकबीरपसायदानमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रामहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीभारतभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेमराठी भाषाशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीमुरलीकांत पेटकरमटकापदवीधर मतदारसंघ