भारतातील संस्थानांची यादी

संस्थानविभागसध्याचे राज्यशेवटचा संस्थानिक
हैदराबादस्वायत्त रेसिडन्सीभारत आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटकअसफ जाह सातवा
जम्मू आणि काश्मीरस्वायत्त रेसिडन्सीभारत जम्मू आणि काश्मीर,करण सिंग
त्रावणकोरस्वायत्त रेसिडन्सी (मद्रास प्रेसिडेन्सीखाली स्वायत्त रेसिडेन्सीचा दर्जा)भारत केरळ राज्य आणि
तमिळनाडूचे तीन तालुके
चितिर तिरुनल बलराम वर्मा, त्रावणकोरचे महाराजा
सिक्कीमस्वायत्त रेसिडन्सीभारत सिक्कीमपाल्डेन थोंडुप नामग्याल
कलाटबलुचिस्तान एजन्सीपाकिस्तान बलुचिस्तान, पाकिस्तानअहमद यार खान
खरानबलुचिस्तान एजन्सीपाकिस्तान बलुचिस्तान, पाकिस्तानहबिबुल्ला खान
लास बेलाबलुचिस्तान एजन्सीपाकिस्तान बलुचिस्तान, पाकिस्तानजाम गुलाम कादिर खान
मकराणबलुचिस्तान एजन्सीपाकिस्तान बलुचिस्तान, पाकिस्तानबाई खान बलोच गिकची
अक्कलकोटडेक्कन स्टेट्स एजन्सी आणि कोल्हापूर रेसिडेन्सीभारत महाराष्ट्र, भारत'राणी सुमित्राबाई राजे भोंसले, अक्कलकोटच्या राणीसाहेब
औंधडेक्कन स्टेट्स एजन्सी आणि कोल्हापूर रेसिडेन्सीभारत महाराष्ट्र, भारत भगवंतराव श्रीपतराव, औंधचे पंत प्रतिनिधी
भोरडेक्कन स्टेट्स एजन्सी आणि कोल्हापूर रेसिडेन्सीभारत महाराष्ट्र, भारतसर रघुनाथराव शंकरराव बाबासाहेब पंडित पंतसचिव
जंजिराडेक्कन स्टेट्स एजन्सी आणि कोल्हापूर रेसिडेन्सीभारत महाराष्ट्र, भारतनवाब सिद्दी मुहम्मद खान दुसरा सिद्दी अहमद खान, जंजिऱ्याचा नवाब
जतडेक्कन स्टेट्स एजन्सी आणि कोल्हापूर रेसिडेन्सीभारत महाराष्ट्र, भारतलेफ्टनंट विजयसिंगराव रामराव बाबासाहेब डफळे
कोल्हापूरडेक्कन स्टेट्स एजन्सी आणि कोल्हापूर रेसिडेन्सीभारत महाराष्ट्र, भारत' दुसरे शाहू, कोल्हापूरचे महाराज
कुरुंदवाड संस्थानडेक्कन स्टेट्स एजन्सी आणि कोल्हापूर रेसिडेन्सीभारत महाराष्ट्र, भारतहरिहरराव रघुनाथराव (बापूसाहेब) पटवर्धन, कुरुंदवाडचे महाराज (धाकटी पाती)
मुधोळडेक्कन स्टेट्स एजन्सी आणि कोल्हापूर रेसिडेन्सीभारत कर्नाटक, भारतभैरवसिंहराव मालोजीराव घोरपडे दुसरे
जमखंडीडेक्कन स्टेट्स एजन्सी आणि कोल्हापूर रेसिडेन्सीभारत कर्नाटक, भारतप्रणयराव परशुरामराव पटवर्धन
फलटणडेक्कन स्टेट्स एजन्सी आणि कोल्हापूर रेसिडेन्सीभारत महाराष्ट्र, भारतमेजर रामराजे नाईक निंबाळकर
सांगली (संस्थान)डेक्कन स्टेट्स एजन्सी आणि कोल्हापूर रेसिडेन्सीभारत महाराष्ट्र, भारतसर चिंतामणराव दुसरे धुंडिराजराव आप्पासाहेब पटवर्धन
सावंतवाडी संस्थानडेक्कन स्टेट्स एजन्सी आणि कोल्हापूर रेसिडेन्सीभारत महाराष्ट्र, भारतभोंसले कूळ
सावनूरडेक्कन स्टेट्स एजन्सी आणि कोल्हापूर रेसिडेन्सीभारत कर्नाटक, भारतसावनूरचे नवाब, अब्दुल माजिद खान दुसरे
ग्वाल्हेरग्वालियर रेसिडेन्सीभारत मध्य प्रदेश, भारतग्वाल्हेरचे जॉर्ज जिवाजीराव सिंदिया
गढाग्वालियर रेसिडेन्सीभारत मध्य प्रदेश, भारत
ख्वानियाधानग्वालियर रेसिडेन्सीभारत मध्य प्रदेश, भारत
राजगढ (मध्य प्रदेश)ग्वालियर रेसिडेन्सीभारत मध्य प्रदेश, भारत
रामपूर, उत्तर प्रदेशग्वालियर रेसिडेन्सीभारत उत्तर प्रदेश, भारतनवाब सईद मुहम्मद काझिम अली खान बहादूर, रामपूरचे नवाब
कोचीनमद्रास प्रेसिडेन्सीभारत केरळ, भारतकेरळ वर्मा
बांगनपल्लीमद्रास प्रेसिडेन्सीभारत आंध्र प्रदेश, भारतनवाब सय्यद फज्ल-इ-अली खान चौथे बहादूर, बांगनपल्लीचे नवाब
पुडुकोट्टाईमद्रास प्रेसिडेन्सीभारत तमिळनाडू, भारतराजा श्री ब्रहदंब दास राजा श्री राजगोपाल तोंडिमन बहादूर, पुडुकोट्टाईचे राजा
संडूरमद्रास प्रेसिडेन्सीभारत कर्नाटक, भारतमुरारराव यशवंतराव घोरपडे, हिंदुराव, मामलुकतमदार सेनापती, संडूरचे राजा
म्हैसूरमद्रास प्रेसिडेन्सीभारत कर्नाटक, भारतजयचामराज वोडेयार
अंबवायव्य सरहद्द प्रांतपाकिस्तान खैबर पख्तुनख्वा, पाकिस्ताननवाब सईद खान
चित्रलवायव्य सरहद्द प्रांतपाकिस्तान खैबर पख्तुनख्वा, पाकिस्तानमेहतर सैफुल-मुल्क नासिर
डीरवायव्य सरहद्द प्रांतपाकिस्तान खैबर पख्तुनख्वा, पाकिस्तानमुहम्मद शाह खोसरु खान
फुलेरावायव्य सरहद्द प्रांतपाकिस्तान खैबर पख्तुनख्वा, पाकिस्तानअता मुहम्मद खान
स्वातवायव्य सरहद्द प्रांतपाकिस्तान खैबर पख्तुनख्वा, पाकिस्तानमियांगुल अब्दुल-हक जहांजिब
हुंजागिलगिट एजन्सीपाकिस्तान गिलगिट-बाल्टिस्तान, पाकिस्तानमोहम्मद जमाल खान
नगरगिलगिट एजन्सीपाकिस्तान गिलगिट-बाल्टिस्तान, पाकिस्तान"शौकत अली खान
[ चित्र हवे ] खैरपूरसिंध प्रांतपाकिस्तान सिंध, पाकिस्तानजॉर्ज अली मुराद खान
बहावलपूरपंजाब स्टेट्स एजन्सीपाकिस्तान पंजाब, पाकिस्ताननवाब सादिक मोहम्मद खान पाचवा
बिलासपूरपंजाब स्टेट्स एजन्सीभारत हिमाचल प्रदेश, भारतराजा कीर्ती चंद, बिलासपूरचे राजा
फरिदकोटपंजाब स्टेट्स एजन्सीभारत पंजाब, भारतफर्जंद-इ-सदात निशान निशान हजरत-इ-कैसर-इ-हिंद राजा भारत इंदर सिंग ब्रार, फरीदकोटचे राजा
जिंदपंजाब स्टेट्स एजन्सीभारत हरयाणा, भारतमहाराजा सतबिर सिंग, जिंदचे महाराजा''
कांग्रापंजाब स्टेट्स एजन्सीभारत हिमाचल प्रदेश, भारतराजा आदित्य देव चंद कटोच
कलासियापंजाब स्टेट्स एजन्सीभारत हरयाणा, भारतराजा हिम्मत शेर सिंग साहिब बहादूर
कपूरथाळापंजाब स्टेट्स एजन्सीभारत पंजाब, भारतब्रिगेडियर सुखजित सिंग साहिब बहादूर, कपूरथाळाचे महाराज
लोहारूपंजाब स्टेट्स एजन्सीभारत हरयाणा, भारतनवाब मिर्झा अलाउद्दीन अहमद खान दुसरा (ऊर्फ परवेज मिर्झा), लोहारूचे नवाब
मलेरकोटलापंजाब स्टेट्स एजन्सीभारत पंजाब, भारत
मंडीपंजाब स्टेट्स एजन्सीभारत हिमाचल प्रदेश, भारतराजा श्री अशोकपाल सेन, मंडीचे राजा"
कलाबागपंजाब स्टेट्स एजन्सीपाकिस्तान पंजाब, पाकिस्ताननवाब आमिर मोहम्मद खान
पतियाळापंजाब स्टेट्स एजन्सीभारत पंजाब, भारतसर यादवेंद्र सिंग महेंद्र बहादूर
[ चित्र हवे ] सिधुवालपंजाब स्टेट्स एजन्सीभारत पंजाब, भारतबाबर जंग सिंग, सिधुवालचे राजा
सिरमूरपंजाब स्टेट्स एजन्सीभारत हिमाचल प्रदेश, भारत राजेंद्र प्रकाश बहादूर
सुकेत/ सुरेंद्रनगरपंजाब स्टेट्स एजन्सीभारत हिमाचल प्रदेश, भारतराजा हरी सेन, सुकेतचे राजा"
सिबापंजाब स्टेट्स एजन्सीभारत हिमाचल प्रदेश, भारतराजा डॉ. अशोक ठाकुर
टिहरी गढवालपंजाब स्टेट्स एजन्सीभारत उत्तराखंड, भारतमहाराजा मनुजेंद्र शाह साहिब बहादूर
अलवारराजपुताना एजन्सीभारत राजस्थान, भारतमहाराजा तेज सिंग
बांसवाडाराजपुताना एजन्सीभारत राजस्थान, भारतराय रायन महिमहेंद्र महारजाधिराज महारावलजी साहिब श्री जगमलजी दुसरे साहिब बहादूर, नरेश राज्य, बन्सवाराचे महारावल
बिकानेरराजपुताना एजन्सीभारत राजस्थान, भारत नरेंद्र सवाई महाराज शिरोमणी रवी राज सिंगजी बहादूर, बिकानेरचे महाराजा आणि बिकानेरच्या शाही गृहाचे प्रमुख
भरतपूरराजपुताना एजन्सीभारत राजस्थान, भारत महाराजा सूरजमल, जवाहर सिंग, महाराजा रणधीर सिंग, महाराजा बलदेव सिंग, महाराजा बलवंत सिंग, महाराजा जसवंत सिंग, महाराजा राम सिंग, महाराजा किशन सिंग.
बुंदीराजपुताना एजन्सीभारत राजस्थान, भारतमहाराव राजा श्री बहादूर सिंगजी बहादूर
धोलपूरराजपुताना एजन्सीभारत राजस्थान, भारतराणा किरत सिंग, राणा पोहप सिंग, राणा भगवंत सिंग, राणा निहाल सिंग, राणा राम सिंग, राणा उदयभानू सिंग.
डुंगरपूरराजपुताना एजन्सीभारत राजस्थान, भारतराय-इ-रायन, महिमहेन्द्र, महाराजाधिराज महारावळ

श्री महिपाल सिंगजी दुसरे साहिब बहादूर, डुंगरपूरचे महारावळ

जयपूरराजपुताना एजन्सीभारत राजस्थान, भारतमहाराजा सवाई मानसिंग दुसरा
जैसलमेरराजपुताना एजन्सीभारत राजस्थान, भारतमहाराजाधिराज महारावल सर जवाहिर सिंग बहादूर
झालावरराजपुताना एजन्सीभारत राजस्थान, भारतमहाराजाधिराज महाराज राणा श्री चंद्रजित सिंग देव बहादूर, झालावरचे राणा महाराज
जोधपूरराजपुताना एजन्सीभारत राजस्थान, भारतसरमद-इ-रझा-इ-हिंदुस्तान महाराजाधिराज महाराज श्री गज सिंगजी दुसरे साहिब बहादूर, जोधपूरचे महाराजा
करौलीराजपुताना एजन्सीभारत राजस्थान, भारतमहाराजा श्री गणेश पाल देव बहादूर यादवकुल चंद्र भाल
किशनगढराजपुताना एजन्सीभारत राजस्थान, भारतउमदे राजे बुलंद मकन महाराजाधिराज महाराजा सुमेर सिंगजी बहादूर
कोटाराजपुताना एजन्सीभारत राजस्थान, भारतमहाराव श्री भीम सिंग बहादूर दुसरे
खुशालगढराजपुताना एजन्सीभारत राजस्थान, भारतराव हरेंद्र सिंग
प्रतापगढराजपुताना एजन्सीभारत राजस्थान, भारतराजा अजित प्रताप सिंग
पाटण-तोरावतीराजपुताना एजन्सीभारत राजस्थान, भारतराव बीर बिक्रम सिंग तन्वर
शाहपुराराजपुताना एजन्सीभारत राजस्थान, भारतराजाधिराज सुदर्शन सिंग
सिरोहीराजपुताना एजन्सीभारत राजस्थान, भारत
टोंकराजपुताना एजन्सीभारत राजस्थान, भारतनवाब मुहम्मद फारुख अली खान
मेवाडराजपुताना एजन्सीभारत राजस्थान, भारतमहाराणा सर भूपाल सिंग
लावाराजपुताना एजन्सीभारत राजस्थान, भारत
वल्लभपूरराजपुताना एजन्सीभारत राजस्थान, भारत
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधादिशानवग्रह स्तोत्रहरीणगणपती स्तोत्रेमुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरबुलढाणा जिल्हाबाबासाहेब आंबेडकररक्षा खडसेप्रणिती शिंदेरायगड (किल्ला)मटकापवन कल्याणसांगली जिल्हामहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्र शासनज्ञानेश्वरभारताचे संविधानबापू वाटेगावकरभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळसंत तुकारामभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीमराठी भाषामहाराष्ट्रशिवाजी महाराजांची राजमुद्रामहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीसांगलीकेंद्रीय वक्फ परिषदगोवा क्रांती दिननवनीत राणारत्‍नागिरी जिल्हासहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेशरद पवारमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीसंभाजी भोसले