ब्रिस्बेन शोग्राउंड

ब्रिस्बेन शोग्राउंड हे ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट आणि फूटबॉल साठी वापरण्यात येते. इथे काही अन्य कार्यक्रमही आयोजित केले जातात.

ब्रिस्बेन शोग्राउंड
मैदान माहिती
स्थानब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया
स्थापना१८८६
आसनक्षमता२५,४९०
मालकद रॉयल नॅशनल ॲग्रीकल्चरल आणि इंडस्ट्रीयल कॉरपॉरेशन ऑफ क्वीन्सलंड

प्रथम क.सा.३० नोव्हेंबर १९२८:
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया  वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
अंतिम क.सा.१६ जानेवारी १९३१:
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया  वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
शेवटचा बदल ६ जानेवारी २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

२८ नोव्हेंबर १९२८ रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघामध्ये या स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळविण्यात आला. तसेच जगातला पहिला महिला कसोटी सामना ही ह्याच मैदानावर खेळवण्यात आला होता १९३४ साली.

🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजविशेष:शोधामुखपृष्ठगणपती स्तोत्रेज्ञानेश्वरनवग्रह स्तोत्रराणी लक्ष्मीबाईमहाराष्ट्रामधील जिल्हेरत्‍नागिरी जिल्हासंत तुकारामदिशाअप्सरामहाराष्ट्रसुवर्णदुर्गवटपौर्णिमाइ.स. १९६५भारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारतमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीरायगड (किल्ला)पांडुरंग सदाशिव सानेबाबासाहेब आंबेडकरमुरलीकांत पेटकरमुंजा (भूत)भारताचे संविधानमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळपसायदानसंभाजी भोसलेइ.स. ११००महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीलक्ष्मीमराठी भाषासातारा जिल्हारत्‍नागिरीतुकाराम मुंढेमहाराष्ट्र शासननामदेव