बेंकुलू (देवनागरी लेखनभेद: बंकुलू, बेंग्कुलू ; बहासा इंडोनेशिया: Bengkulu), किंवा नैऋत्य सुमात्रा हा सुमात्रा बेटावर वसलेला इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १७,१५,५६८ होती.[१] यांपैकी ८,७५,६६३ पुरूष तर ८,३७,७३० स्त्रीया होत्या.[२]

बेंकुलू
Bengkulu
इंडोनेशियाचा प्रांत
चिन्ह

बेंकुलूचे इंडोनेशिया देशाच्या नकाशातील स्थान
बेंकुलूचे इंडोनेशिया देशामधील स्थान
देशइंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
राजधानीबेंकुलू शहर
क्षेत्रफळ२१,१६८ चौ. किमी (८,१७३ चौ. मैल)
लोकसंख्या१७,१३,३९३
आय.एस.ओ. ३१६६-२ID-BE
संकेतस्थळbengkuluprov.go.id
ऐतिहासिक लोकसंख्या
वर्षलोक.±%
इ.स. १९७१५,१९,३१६
इ.स. १९८०७,६८,०६४+४७%
इ.स. १९९०११,७९,१२२+५३%
इ.स. १९९५१४,०९,११७+१९%
इ.स. २०००१५,६७,४३६+११%
इ.स. २०१०१७,१५,५६८+९%
इ.स. २०१४१८,२८,२९१+६%
स्रोत: बाडान पुसाट स्टाटिस्टिक २०१०

बाह्य दुवे संपादन

  1. ^ Badan Pusat Statistik : Population of Indonesia by Province 1971, 1980, 1990, 1995 and 2000 Retrieved 5 April 2010
  2. ^ Jumlah Penduduk Bengkulu 1,7 Juta Jiwa | Harian Berita Sore
🔥 Top keywords: