फुफ्‍फुसाचा कर्करोग


फुफ्फुसाचा कर्करोग हा कर्करोगाचा एक उपप्रकार आहे. हा रोग फुफ्फुसातील अनियंत्रितपणे वाढलेल्या हानिकारक पेशींमुळे होतो.

फुफ्‍फुसाचा कर्करोग
वर्गीकरण व बाह्यदुवे
आय.सी.डी.-१०C33-C34
आय.सी.डी.-162
मेडलाइनप्ल्स007194
इ-मेडिसिनmed/1333
मेडिकल सब्जेक्ट हेडिंग्जD002283

लक्षणे संपादन

  • श्वास घ्यायला कष्ट होणे.
  • खोकताना रक्तयुक्त खाकरा पडणे.
  • जुनाट खोकला.
  • छातीत घरघर होणे.
  • आवाज बदलणे.
  • छातीत वेदना होणे.
  • अशक्तपणा वाटणे व वजन कमी होणे.
  • अन्न गिळताना त्रास होणे.
  • हाताच्या बोटांच्या टोकाचा घेर बदलणे.

आजाराची कारणे संपादन

धुम्रपान करणे संपादन

रेडॉन वायू फुफ्फुसात जाणे संपादन

अ‍ॅजबेसटॉसची धूळ फुफ्फुसात जाणे संपादन

विषाणूंचा प्रादुर्भाव संपादन

निदान संपादन

उपचार संपादन

कर्करोगाशी लढण्याची क्षमता संपादन

छत्तीसगढ मध्ये पिकविल्या जाणाऱ्या 'गटवान' 'महाराजी' व 'लिचा' या तीन जातीच्या तांदुळात कर्करोगाशी लढण्याची क्षमता असण्याचा दावा भारतीय वैज्ञानिकांनी केला आहे.या जातीमध्ये कर्करोगाशी लढा देण्याचे आवश्यक ते वैद्यकीय गुणधर्म आहेत असे संशोधनातून आढळुन आले आहे. रायपूर येथील इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ आणि भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रात या तांदळाच्या जातीवर अभ्यास करण्यात आला.फुफ्फुस व स्तनाचा कर्करोग यामधील सामान्य पेशींना कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचविता, तो बरा करण्याची क्षमता या तांदुळांमध्ये आहे असा त्याचे अभ्यासानुसार दावा करण्यात आलेला आहे.यापैकी 'लिचा' या जातीत तर, कर्करोगाच्या पेशींचा प्रचार रोखून त्या नष्ट करण्याची अत्यंत प्रभावी अशी क्षमता आहे असे आढळले.[१]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ तरुण भारत नागपूर-ई-पेपर- मुख्य आवृत्ती १९ फेब्रुवारी २०१८ : तीन तांदळाच्या जातीत कर्करोगाशी लढण्याची क्षमता Check |दुवा= value (सहाय्य). २० फेब्रुवारी, इ.स. २०१८ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक=, |विदा दिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजहनुमान जयंतीजागतिक पुस्तक दिवसहनुमानबाबासाहेब आंबेडकरमुखपृष्ठविशेष:शोधाजय श्री रामगणपती स्तोत्रेमराठी भाषादिशाचैत्र पौर्णिमानवग्रह स्तोत्रभारताचे संविधानहवामान बदलज्योतिबाऋतुराज गायकवाडनवरी मिळे हिटलरलाज्योतिबा मंदिरअजिंक्य रहाणेमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीसंभाजी भोसलेसंत तुकाराममहाराष्ट्रनाटकहनुमान चालीसापरभणी लोकसभा मतदारसंघजागतिक दिवससमाज माध्यमेलोकसभाशिवाजी महाराजांची राजमुद्रापुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटमानसशास्त्रमहाराष्ट्रामधील जिल्हेज्ञानेश्वरबच्चू कडूसहा ऋतू व त्यांचे मराठी महिने