फारुख अब्दुल्ला

भारतीय राजकारणी

डॉ. फारुख अब्दुल्ला (उर्दू: عمر عبدالله; २१ ऑक्टोबर १९३७) हे भारत देशातील राजकारणी व विद्यमान केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय उर्जामंत्री आहेत. काश्मीरी वंशाचे असलेले अब्दुल्ला आजवर तीन वेळा जम्मू आणि काश्मीर राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत.

फारुख अब्दुल्ला

केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय उर्जामंत्री
कार्यकाळ
२३ जुलै, इ.स. २००१ – 26 मे 2014
पंतप्रधानमनमोहन सिंग
मागीलविलास मुत्तेमवार
मतदारसंघश्रीनगर

कार्यकाळ
५ सप्टेंबर १९८२ – २ जुलै १९८४
मागीलशेख अब्दुल्ला
पुढीलगुलाम महम्मद शाह
कार्यकाळ
७ नोव्हेंबर १९८६ – १९ जानेवारी १९९०
मागीलराष्ट्रपती राजवट
पुढीलराष्ट्रपती राजवट
कार्यकाळ
९ ऑक्टोबर १९९६ – १८ ऑक्टोबर २००२
मागीलराष्ट्रपती राजवट
पुढीलमुफ्ती महंमद सईद

जन्म२१ ऑक्टोबर, १९३७ (1937-10-21) (वय: ८६)
श्रीनगर जिल्हा, काश्मीर
राष्ट्रीयत्वभारतीय
राजकीय पक्षजम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स
पत्नीमॉली अब्दुल्ला
अपत्येओमर अब्दुल्ला व ३ मुली

बाह्य दुवे

संपादन
🔥 Top keywords: क्लिओपात्राप्रणिती शिंदेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रदिशाकेंद्रीय वक्फ परिषदभीमसंत तुकारामबाबासाहेब आंबेडकरदेवासमुंजा (भूत)पवन कल्याणबुलढाणा जिल्हाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील जिल्हेराज्यसभामहाराष्ट्र शासनमहाराष्ट्ररक्षा खडसेज्ञानेश्वरसांगली जिल्हाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळकुंतिरायगड (किल्ला)महाराष्ट्र विधानसभाबखरसांगलीमराठी भाषागोवा क्रांती दिनमुरलीकांत पेटकरमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीशरद पवारमहात्मा फुलेनवनीत राणा