प्रिन्स्टन (न्यू जर्सी)
प्रिन्स्टन हे अमेरिका देशातील न्यू जर्सी राज्यामधील एक छोटे शहर आहे. हे शहर न्यू जर्सीच्या मध्य भागात वसले असून ते न्यू यॉर्क व फिलाडेल्फिया शहरांपासून सम अंतरावर आहे.
प्रिन्स्टन Princeton | |
अमेरिकामधील शहर | |
प्रिन्स्टन विद्यापीठ | |
देश | अमेरिका |
राज्य | न्यू जर्सी |
स्थापना वर्ष | १३ नोव्हेंबर, इ.स. १७९२ |
क्षेत्रफळ | ४७.५६ चौ. किमी (१८.३६ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | १६ फूट (४.९ मी) |
लोकसंख्या (२०१०) | |
- शहर | २८,५७२ |
- घनता | ६०० /चौ. किमी (१,६०० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी−०५:०० |
www.princetonnj.gov |
प्रिन्स्टन शहर प्रामुख्याने येथील प्रिन्स्टन विद्यापीठासाठी ओळखले जाते.
प्रसिद्ध रहिवासी संपादन
- आल्बर्ट आईनस्टाईन, भौतिकशास्त्रज्ञ
- कुर्ट ग्योडेल, गणितज्ञ
- अॅरन बर, अमेरिकेचा तिसरा उप-राष्ट्राध्यक्ष
- टी.एस. इलियट, लेखक
- थॉमस मान, लेखक
- टोनी मॉरिसन, लेखक
- जॉन फोन न्यूमन, गणितज्ञ
- वूड्रो विल्सन, अमेरिकेचा २८वा राष्ट्राध्यक्ष
बाह्य दुवे संपादन
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकभारतातील मूलभूत हक्कनवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेगोपीनाथ मुंडेमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीझेलमची लढाईभारताचे संविधानखासदारबाबासाहेब आंबेडकरलोकसभाज्ञानेश्वरवंगभंग चळवळसंत तुकारामराजकीय संस्कृतीचंद्रगुप्त मौर्यॐ नमः शिवायपर्वतांचे प्रकारमनुस्मृतीभारताच्या पंतप्रधानांची यादीअहिल्याबाई होळकरदत्तो वामन पोतदारमहाराष्ट्रामधील जिल्हे२०१९ लोकसभा निवडणुकामहाराष्ट्रदिशारायगड (किल्ला)पुणे लोकसभा मतदारसंघमराठी भाषाभारताची संविधान सभाविनायक दामोदर सावरकरराष्ट्रकूट राजघराणेभारतीय निवडणूक आयोगवर्ग:जालना जिल्ह्यातील तालुकेराजकारण