पिसा
पिसा हे इटली देशाच्या तोस्काना प्रदेशामधील एक ऐतिहासिक शहर व पिसा प्रांताची राजधानी आहे
पिझा याच्याशी गल्लत करू नका.
पिसा हे इटली देशाच्या तोस्काना प्रदेशामधील एक ऐतिहासिक शहर व पिसा प्रांताची राजधानी आहे. पिसा शहर इटलीच्या उत्तर-मध्य भागात आर्नो नदीच्या मुखाजवळ व तिऱ्हेनियन समुद्र किनाऱ्यावर वसले आहे. पिसामधील कलता मनोरा जगप्रसिद्ध आहे. येथील इ.स. १३४३ साली स्थापन झालेले पिसा विद्यापीठ जगातील सर्वात जुन्या शैक्षणिक संस्थांपैकी एक मानले जाते. पिसा हे गॅलिलियोचे जन्मस्थान आहे.
पिसा Pisa | |
इटलीमधील शहर | |
![]() | |
देश | ![]() |
प्रदेश | तोस्काना |
क्षेत्रफळ | १८५ चौ. किमी (७१ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | १३ फूट (४.० मी) |
लोकसंख्या | |
- शहर | ८८,६२७ |
- घनता | ४८० /चौ. किमी (१,२०० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ |
http://www.comune.pisa.it/ |
पिसामधील पियाझ्झा देई मिराकोली हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.
बाह्य दुवे
संपादन![]() | विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
विकिव्हॉयेज वरील पिसा पर्यटन गाईड (इंग्रजी)
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत