पहिला बहादूर शाह

बहादूर शाह पहिला (तुर्की: Bahadır Şah, फारसी: بہادر شاه Bahādur Shāh) (१४ ऑक्टोबर, इ.स. १६४३:बुरहानपूर२७ फेब्रुवारी, इ.स. १७१२:लाहोर) हा एक मुघल सम्राट होता. औरंगजेबाच्या मृत्युनंतर त्याचा मुलगा म्हणून तो १७०७ मध्ये मुघल साम्राज्याच्या गादी वर बसला. त्याने इ.स. १७०७ ते इ.स. १७१२ दरम्यान भारतावर राज्य केले. यालाच मुअज्जम किंवा शाह आलम पहिला या नावांनीही ओळखले जाते. औरंगजेबाच्या मृत्युनंतरमुअज्जम आणि औरंगजेबाचा दुसरा मुलगा मोहम्मद आज्जम यांच्यात सामुगढ जवळील जाजाऊ येथे लढाई होऊन त्यात मुअज्जम विजयी ठरला.

बहादूर शाह पहिला
बादशाह
अधिकारकाळइ.स. १७०७ - इ.स. १७१२
अधिकारारोहणजून १९, इ.स. १७०७
राजधानीदिल्ली
पूर्ण नावकुतुबुद्दीन मोहम्मद मुअज्ज्म
जन्म१४ ऑक्टोबर १७४३
बुऱ्हाणपूर
मृत्यू२७ फेब्रुवारी १८१२
लाहोर
पूर्वाधिकारीऔरंगजेब
उत्तराधिकारीजहांदार शाह
वडीलऔरंगजेब
आईनवाब बाई
राजघराणेमुघल
बहादूर शाह पहिला
🔥 Top keywords: क्लिओपात्रावटपौर्णिमाशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधाशाहू महाराजमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीनवग्रह स्तोत्रमहाराष्ट्रातील आरक्षणदिशामहाराष्ट्रामधील जिल्हेगणपती स्तोत्रेमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीसंत तुकारामबाबासाहेब आंबेडकरइतर मागास वर्गज्ञानेश्वरमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीकाळाराम मंदिर सत्याग्रहभारताचे संविधानरायगड (किल्ला)ऋषीमुंजा (भूत)नालंदा विद्यापीठकबीरपसायदानमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रामहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीभारतभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेमराठी भाषाशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीमुरलीकांत पेटकरमटकापदवीधर मतदारसंघ