नॅशनल हॉकी लीग

नॅशनल हॉकी लीग (इंग्लिश: National Hockey League; फ्रेंच: Ligue nationale de hockey—LNH) ही कॅनडाअमेरिकेची संयुक्त संस्थाने देशांमधील एक व्यावसायिक आइस हॉकी खेळाची संघटना (लीग) आहे. नॅशनल हॉकी लीगची स्थापना २२ नोव्हेंबर १९१७ रोजी मॉंत्रियाल शहरामध्ये करण्यात आली. सध्या ३० खाजगी अमेरिकन व कॅनेडियन आईस हॉकी संघ नॅशनल हॉकी लीगचे सदस्य आहेत.

नॅशनल हॉकी लीग
NHL_Shield.svg
एन.एच.एल.चे मानचिह्न
खेळआइस हॉकी
प्रारंभ१९१७
संघ३०
देशकॅनडा ध्वज कॅनडा (७ संघ)
Flag of the United States अमेरिका (२३ संघ)
संकेतस्थळएन.एच.एल. डॉट कॉम

सध्याचे संघ संपादन

कॅनडा व अमेरिकेच्या नकाशावरील एन.एच.एल. संघ
🔥 Top keywords: क्लिओपात्राकादंबरीमनुस्मृतीअहिल्याबाई होळकरशिवाजी महाराजमुखपृष्ठबापू वाटेगावकरविशेष:शोधाअभिमन्युमधुमेहगणपती स्तोत्रेएकाधिकारनारायण सीताराम फडकेनवग्रह स्तोत्रपण लक्षात कोण घेतो?बाबासाहेब आंबेडकरभारताचे संविधानविनायक दामोदर सावरकरसंत तुकारामशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकदिशामटकाज्ञानेश्वरमराठी भाषासुषमा अंधारेपानिपतची तिसरी लढाईमहाराष्ट्रमहाराष्ट्रामधील जिल्हेस्वामी समर्थजितेंद्र आव्हाडभारततारतम्यगौतम बुद्धविश्वास पाटीलसंभाजी भोसलेमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीग्रामपंचायतकोरफड