धर्मेंद्र

भारतीय राजकारणी

धर्मेंद्रसिंग देओल ऊर्फ धर्मेंद्र (पंजाबी: ਧਰਮਿੰਦਰ ਸਿੰਘ ਦਿਉਲ ; हिंदी: धर्मेन्द्र ;) (डिसेंबर ८, इ.स. १९३५; साहनेवाल, पंजाब - हयात) हा हिंदी चित्रपटांमधील लोकप्रिय अभिनेता आहे. इ.स. १९६० साली अभिनयक्षेत्रात पदार्पण केलेल्या धर्मेंद्राने २०११ सालापर्यंत २४७ चित्रपटांमधून भूमिका केल्या आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील अ‍ॅक्शन चित्रपटांमधील तडफदार भूमिका साकारल्यामुळे तो अ‍ॅक्शन हीरो म्हणून विशेष परिचित होता. सनी देओल, बॉबी देओलईशा देओल ही त्याची मुलेही हिंदी चित्रपटांतील अभिनेते आहेत.

धर्मेंद्र
धर्मेंद्र
जन्मधरमसिंग देओल
८ डिसेंबर, १९३५ (1935-12-08) (वय: ८८)
खन्ना, पंजाब
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रअभिनय
पत्नी
अपत्येसनी देओल
बॉबी देओल
इशा देओल
अहाना देओल

धर्मेंद्राने उत्तरकाळात राजकारणातही उडी घेतली. इ.स. २००४ सालातील भारतीय लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकींत तो राजस्थानच्या बिकानेरातून भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक जिंकून लोकसभा सदस्य बनला.

चित्रपट संपादन

वर्षहिंदी चित्रपटचरित्रनोंद
इ.स. २००७अपनेबलदेव चौधरी
इ.स. २००७लाइफ़ इन अ... मेट्रोअमोल
इ.स. २००७ओम शॉंति ओम
इ.स. २००४हम कौन हैं?
इ.स. २००४किस कीस की किस्मत
इ.स. २००३कैसे कहूॅं कि प्यार है
इ.स. २०००द रिवेंज: गीता मेरा नामबाबा ठाकुर
इ.स. २०००सुल्तान
इ.स. १९९९न्यायदाता
इ.स. १९९८बरसात की रात
इ.स. १९९८प्यार किया तो डरना क्या
इ.स. १९९८ज़ुल्म-ओ-सितम
इ.स. १९९७लोहाशंकर
इ.स. १९९७धर्म कर्मधर्मा
इ.स. १९९६आतंक
इ.स. १९९६रिटर्न ऑफ ज्वैलथीफ
इ.स. १९९५मैदान-ए-जंगशंकर
इ.स. १९९५आज़मायिश
इ.स. १९९५हम सब चोर हैंविजय कुमार
इ.स. १९९५पापी देवतारहीम ख़ान
इ.स. १९९४महा शक्तिशाली
इ.स. १९९४जुआरी
इ.स. १९९३कुंदनएस कुंदन सिंह
इ.स. १९९३क्षत्रिय
इ.स. १९९२ज़ुल्म की अदालत
इ.स. १९९२खुले आमशिव
इ.स. १९९२तहलका
इ.स. १९९२हमला
इ.स. १९९२वक्त का बादशाह
इ.स. १९९२विरोधीइंस्पेक्टर शेखर
इ.स. १९९२कल की आवाज़
इ.स. १९९९पाप की ऑंधी
इ.स. १९९९मस्त कलंदरशंकर
इ.स. १९९९कोहराम
इ.स. १९९९हग तूफान
इ.स. १९९९त्रिनेत्रराजा
इ.स. १९९९फरिश्ते
इ.स. १९९०वीरू दादावीरू दादा
इ.स. १९९०नाकाबंदी
इ.स. १९९०हमसेना टकराना
इ.स. १९९०प्यार का कर्ज़
इ.स. १९९०वर्दीहवलदार भगवान सिंह
इ.स. १९८९शहज़ादे
इ.स. १९८९बटवारासुमेर सिंह
इ.स. १९८९नफ़रत की ऑंधीसोनू
इ.स. १९८९सच्चाई की ताकतहवलदार राम सिंह
इ.स. १९८९हथियार
इ.स. १९८९सिक्काविजय
इ.स. १९८९इलाका
इ.स. १९८८पाप को जला कर राख कर दूॅंगा
इ.स. १९८८खतरों के खिलाड़ी
इ.स. १९८८साजिश
इ.स. १९८८मर्दों वाली बात
इ.स. १९८८सूरमा भोपाली
इ.स. १९८८महावीराअजय वर्मा
इ.स. १९८८गंगा तेरे देश मेंविजय राजेन्द्रनाथ
इ.स. १९८८सोने पे सुहागा
इ.स. १९८७इंसानियत के दुश्मन
इ.स. १९८७इंसाफ की पुकारविजय
इ.स. १९८७आग ही आग
इ.स. १९८७मेरा कर्म मेरा धर्मअजय शंकर शर्मा
इ.स. १९८७जान हथेली पेसोनी
इ.स. १९८७लोहा
इ.स. १९८७मर्द की ज़बान
इ.स. १९८७दादागिरी
इ.स. १९८७सुपरमैन
इ.स. १९८७हुकूमतअर्जुन सिंह
इ.स. १९८७वतन के रखवालेमहावीर
इ.स. १९८६सल्तनत
इ.स. १९८६मैं बलवानइंस्पेक्टर चौधरी
इ.स. १९८५गुलामीरंजीत सिंह चौधरी
इ.स. १९८५सितमगर
इ.स. १९८५करिश्मा कुदरत का
इ.स. १९८५लावाकथा कहने वाला
इ.स. १९८४इंसाफ कौन करेगाविरेन्द्र (वीरू)
इ.स. १९८४द गोल्ड मैडल
इ.स. १९८४राज तिलकज़ोरावर सिंह
इ.स. १९८४झूठा सचविजय
इ.स. १९८४बाज़ीअजय
इ.स. १९८४सनी
इ.स. १९८४धर्म और कानूनरहीम ख़ान
इ.स. १९८४जागीरशंकर
इ.स. १९८३नौकर बीवी का
इ.स. १९८३जानी दोस्त
इ.स. १९८३रज़िया सुल्तान
इ.स. १९८३अंधा कानून
इ.स. १९८२मैं इन्तकाम लूॅंगी
इ.स. १९८२तीसरी ऑंखअशोक नाथ
इ.स. १९८२भागवत
इ.स. १९८२राजपूत
इ.स. १९८२सम्राटराम
इ.स. १९८२बदले की आग
इ.स. १९८२दो दिशायें
इ.स. १९८२तहलका
इ.स. १९८१आस पासअरुण चौधरी
इ.स. १९८१क्रोधी
इ.स. १९८१नसीब
इ.स. १९८०अलीबाबा और चालीस चोर
इ.स. १९८०द बर्निंग ट्रेनअशोक
इ.स. १९७९कर्तव्य
इ.स. १९७९दिल का हीरा
इ.स. १९७९सिनेमा सिनेमा
इ.स. १९७८आज़ाद
इ.स. १९७८फंदेबाज़
इ.स. १९७८दिल्लगी
इ.स. १९७७धर्मवीर
इ.स. १९७७खेल खिलाड़ी काअजीत
इ.स. १९७७चाचा भतीजाशंकर
इ.स. १९७७किनारा
इ.स. १९७७ड्रीम गर्लअनुपम वर्मा
इ.स. १९७७चरनदास
इ.स. १९७७मिट जायेंगे मिटने वाले
इ.स. १९७७स्वामी
इ.स. १९७७चला मुरारी हीरो बनने
इ.स. १९७६चरससूरज कुमार
इ.स. १९७६मॉंविजय
इ.स. १९७६बारूदनर्तकी
इ.स. १९७५शोलेवीरू
इ.स. १९७५चुपके चुपकेडा परिमल त्रिपाठी/प्यारे मोहन
इ.स. १९७५चैतालीमनीष
इ.स. १९७५अपने दुश्मनब्रिजेश
इ.स. १९७५प्रतिज्ञाअजीत सिंह
इ.स. १९७५कहते हैं मुझको राजा
इ.स. १९७५एक महल हो सपनों काविशाल
इ.स. १९७५धोती लोटा और चौपाटी
इ.स. १९७४इंटरनेशनल क्लॉक
इ.स. १९७४दुख भंजन तेरा नाम
इ.स. १९७४दोस्त
इ.स. १९७४पत्थर और पायल
इ.स. १९७४पॉकेटमारशंकर
इ.स. १९७४कुॅंवारा बाप
इ.स. १९७३यादों की बारातशंकर
इ.स. १९७३लोफ़ररंजीत
इ.स. १९७३फागुन
इ.स. १९७३जुगनू
इ.स. १९७३बलैक मेल
इ.स. १९७३झील के उस पार
इ.स. १९७३कीमत
इ.स. १९७२सीता और गीता
इ.स. १९७२राजा जानी
इ.स. १९७२दो चोरटोनी
इ.स. १९७२समाधि
इ.स. १९७२जबानअतिथि भूमिका
इ.स. १९७१रखवालादीपक कुमार
इ.स. १९७१गुड्डी
इ.स. १९७१नया ज़मानाअनूप
इ.स. १९७१मेरा गॉंव मेरा देशअजीत
इ.स. १९७०तुम हसीन मैं जवॉंसुनील
इ.स. १९७०जीवन मृत्युअशोक टंडन
इ.स. १९७०कंकन दे ओलेपंजाबी हिंदी चित्रपट
इ.स. १९७०शराफ़तराजेश
इ.स. १९७०इश्क पर ज़ोर नहींराम कुमार
इ.स. १९७०मेरा नाम जोकर
इ.स. १९६९सत्यकाम
इ.स. १९६९आया सावन झूम केजयशंकर
इ.स. १९६८शिकारअजय
इ.स. १९६८मेरे हमदम मेरे दोस्तसुनील
इ.स. १९६८ऑंखेंसुनील
इ.स. १९६७मझली दीदीबिपिन
इ.स. १९६७चन्दन का पालनाअजीत
इ.स. १९६६अनुपमाअशोक
इ.स. १९६६फूल और पत्थर
इ.स. १९६६आये दिन बहार के
इ.स. १९६६ममताबैरिस्टर इंद्रनील
इ.स. १९६५आकाशदीप
इ.स. १९६५काजलराजेश
इ.स. १९६५चॉंद और सूरज
इ.स. १९६४आप की परछाइयॉं
इ.स. १९६४पूजा के फूल
इ.स. १९६४मेरा कसूर क्या है
इ.स. १९६३बन्दिनी
इ.स. १९६२सूरत और सीरत
इ.स. १९६२शादी
इ.स. १९६१बॉयफ्रैंडसुनील

धर्मेंद्र यांना मिळालेले पुरस्कार संपादन

  • पुण्याच्या यूएसके फाउंडेशनतर्फे जीवनगौरव पुरस्कार (जानेवारी २०१७)

बाह्य दुवे संपादन

🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकभारतातील मूलभूत हक्कनवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेगोपीनाथ मुंडेमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीझेलमची लढाईभारताचे संविधानखासदारबाबासाहेब आंबेडकरलोकसभाज्ञानेश्वरवंगभंग चळवळसंत तुकारामराजकीय संस्कृतीचंद्रगुप्त मौर्यॐ नमः शिवायपर्वतांचे प्रकारमनुस्मृतीभारताच्या पंतप्रधानांची यादीअहिल्याबाई होळकरदत्तो वामन पोतदारमहाराष्ट्रामधील जिल्हे२०१९ लोकसभा निवडणुकामहाराष्ट्रदिशारायगड (किल्ला)पुणे लोकसभा मतदारसंघमराठी भाषाभारताची संविधान सभाविनायक दामोदर सावरकरराष्ट्रकूट राजघराणेभारतीय निवडणूक आयोगवर्ग:जालना जिल्ह्यातील तालुकेराजकारण