तिरोल
तिरोल (जर्मन: Tirol) हे ऑस्ट्रिया देशाचे एक राज्य आहे. देशाच्या पश्चिम भागातील आल्प्स पर्वतरांगेत वसलेल्या तिरोल राज्याचे उत्तर तिरोल व पूर्व तिरोल हे एकमेकांपासून २० किमी अंतरावर असलेले दोन भाग आहेत. उत्तर तिरोलच्या पूर्वेस जाल्त्सबुर्ग व पश्चिमेस फोरार्लबर्ग ही राज्ये, उत्तरेस जर्मनीचे बायर्न हे राज्य, दक्षिणेस इटलीचा त्रेन्तिनो-आल्तो अदिजे हा प्रदेश तर नैर्ऋत्येस स्वित्झर्लंडचे ग्राउब्युंडन हे राज्य आहे. पूर्व तिरोलच्या पूर्वेस क्यार्न्टन हे राज्य तर दक्षिणेस इटलीचा व्हेनेतो हा प्रदेश आहे.
तिरोल Tirol | |||
ऑस्ट्रियाचे राज्य | |||
| |||
तिरोलचे ऑस्ट्रिया देशामधील स्थान | |||
देश | ऑस्ट्रिया | ||
राजधानी | इन्सब्रुक | ||
क्षेत्रफळ | १२,६४७.२ चौ. किमी (४,८८३.१ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ७,१०,००० | ||
घनता | ५६ /चौ. किमी (१५० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | AT-7 | ||
संकेतस्थळ | www.tirol.gv.at |
इन्सब्रुक ही तिरोलची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
बाह्य दुवे संपादन
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजगणपती स्तोत्रेबाबासाहेब आंबेडकरनवग्रह स्तोत्रगौतम बुद्धनृसिंहदिशाराजीव गांधीबुद्ध पौर्णिमाभारताचे संविधानज्ञानेश्वरसंत तुकाराम२०२४ लोकसभा निवडणुकामुंजा (भूत)महाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्रमराठी भाषामहाराष्ट्रामधील जिल्हेखासदारमटकालोकसभादिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघनातीसुषमा अंधारेविकिपीडिया:चावडी/सर्व चावड्यामहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळरायगड (किल्ला)संगीतातील रागजागतिक दिवससंभाजी भोसलेनामदेवभारतीय पंचवार्षिक योजनाशिवाजी महाराजांची राजमुद्राग्रामपंचायतभारताच्या पंतप्रधानांची यादी