डेलावेर (इंग्लिश: Delaware; En-us-Delaware.ogg डेलावेअर ) हे अमेरिका देशामधील आकाराने दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लहान राज्य आहे. अमेरिकेच्या पूर्व भागात वसलेले डेलावेर लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील ४५व्या क्रमांकाचे व सहाव्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य आहे.

डेलावेर
Delaware
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वजराज्याचे राज्यचिन्ह
ध्वजचिन्ह
टोपणनाव: पहिले राज्य (द फर्स्ट स्टेट, The First State)
ब्रीदवाक्य: Liberty and Independence
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषाइंग्लिश
राजधानीडोव्हर
मोठे शहरविल्मिंग्टन
क्षेत्रफळ अमेरिकेत ४९वा क्रमांक
 - एकूण६,४५२ किमी² 
  - रुंदी४८ किमी 
  - लांबी१५४ किमी 
 - % पाणी२१.५
लोकसंख्या अमेरिकेत ४५वा क्रमांक
 - एकूण८,९७,९३४ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता१७०.९/किमी² (अमेरिकेत ६वा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न $५०,१५२
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश७ डिसेंबर १७८७ (१वा क्रमांक)
संक्षेप  US-DE
संकेतस्थळdelaware.gov

डेलावेरच्या पूर्वेला अटलांटिक महासागरन्यू जर्सी, पश्चिमेला व दक्षिणेला मेरीलॅंड व उत्तरेला पेनसिल्व्हेनिया ही राज्ये आहेत. डोव्हर ही डेलावेरची राजधानी तर विल्मिंग्टन हे सर्वात मोठे शहर आहे. डेलावेरच्या एकूण क्षेत्रफळाच्या २२ टक्के भाग पाण्याने व्यापला आहे.


७ डिसेंबर १७८७ रोजी अमेरिकेची स्थापना करणारे डेलावेर हे पहिले राज्य होते.

मोठी शहरे संपादन


गॅलरी संपादन

बाह्य दुवे संपादन

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
🔥 Top keywords: क्लिओपात्राबुद्ध पौर्णिमागौतम बुद्धमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रबाबासाहेब आंबेडकरराजकोटगोव्याचे मुख्यमंत्रीभारताचे संविधानदिशासत्यभामाबौद्ध धर्मात पौर्णिमेचे महत्त्वज्ञानेश्वरसंत तुकारामजागतिक दिवसमुंजा (भूत)मराठी भाषामहाराष्ट्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीमटकाबौद्ध धर्मअहिल्याबाई होळकर२०२४ लोकसभा निवडणुकारायगड (किल्ला)सहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेविनायक दामोदर सावरकरश्रीरंग बारणेभारतनातीरॉयल चॅलेंजर्स बंगलोरराजकोट जिल्हाशिवाजी महाराजांची राजमुद्रासुषमा अंधारेलोकसभा