डॅनी आल्वेस

पोर्तुगीज फुटबॉलपटू

दानियेल मिगेल आल्वेस गोमेझ उर्फ डॅनी (पोर्तुगीज: Daniel Miguel Alves Gomes; ७ ऑगस्ट १९८३ (1983-08-07), काराकास, व्हेनेझुएला) हा एक पोर्तुगीज फुटबॉलपटू आहे. २००८ पासून पोर्तुगाल राष्ट्रीय संघाचा भाग असलेला डॅनी २०१० फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये पोर्तुगालसाठी खेळला होता. क्लब पातळीवर डॅनी २००२-०५ दरम्यान स्पोर्टिंग क्लब दि पोर्तुगाल, २००५-०९ दरम्यान रशियन प्रीमियर लीगमधील एफ.सी. डायनॅमो मॉस्को तर २००८ पासून एफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग ह्या क्लबांसाठी खेळत आहे.

डॅनी आल्वेस
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
🔥 Top keywords: क्लिओपात्राप्रणिती शिंदेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रदिशाकेंद्रीय वक्फ परिषदभीमसंत तुकारामबाबासाहेब आंबेडकरदेवासमुंजा (भूत)पवन कल्याणबुलढाणा जिल्हाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील जिल्हेराज्यसभामहाराष्ट्र शासनमहाराष्ट्ररक्षा खडसेज्ञानेश्वरसांगली जिल्हाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळकुंतिरायगड (किल्ला)महाराष्ट्र विधानसभाबखरसांगलीमराठी भाषागोवा क्रांती दिनमुरलीकांत पेटकरमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीशरद पवारमहात्मा फुलेनवनीत राणा