झोया अख्तर

झोया अख्तर ( १४ ऑक्टोबर १९७२) ही एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक व लेखिका आहे. आजवर तिने लक बाय चान्स, जिंदगीना मिलेगी दोबारागली बॉय ह्या तीन चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून त्यांसाठी तिला फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत. तिची पटकथा असलेल्या ‘तलाश‘ चित्रपटातील गूढता ही झोया अख्तर हिच्या वास्तविक जीवनातील घटनेवर आधारित आहे, हे खूप थोड्या लोकांना माहीत आहे.[१]

झोया अख्तर
जन्म१४ ऑक्टोबर, १९७२ (1972-10-14) (वय: ५१)
मुंबई
राष्ट्रीयत्वभारत
कार्यक्षेत्रदिग्दर्शक, लेखिका
कारकीर्दीचा काळ१९९९-चालू
वडीलजावेद अख्तर
आईहनी इराणी
नातेवाईकफरहान अख्तर (भाऊ)

चित्रपट यादी संपादन

दिग्दर्शक संपादन

वर्षचित्रपटपुरस्कार
२००९लक बाय चान्सफिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पदार्पण पुरस्कार
२०११जिंदगी ना मिलेगी दोबाराफिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार
फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट समीक्षक पुरस्कार
२०१५दिल धडकने दो

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ 'तलाश'ची कथा सत्य घटनेवर आधारित. 18 मार्च 2017 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन

🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजमुखपृष्ठपवन कल्याणविशेष:शोधाप्रणिती शिंदेदिशामुंजा (भूत)महाराष्ट्र विधानसभाचिराग पासवाननवग्रह स्तोत्रनिलेश लंकेभारताच्या पंतप्रधानांची यादीगणपती स्तोत्रेबाबासाहेब आंबेडकरज्ञानेश्वरएन. चंद्रबाबू नायडूभारताचे संविधानशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकजन सेना पक्षसंत तुकारामरायगड (किल्ला)भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळशरद पवारभारताचे पंतप्रधानमहाराष्ट्रामधील जिल्हेमटकामहाराष्ट्रखासदारनरेंद्र मोदीमहाराणा प्रतापमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९सुषमा अंधारेजागतिक दिवसरक्षा खडसेवाय.एस. जगनमोहन रेड्डीमहाराष्ट्रातील खासदारांची यादीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीनवनीत राणा