जॉन फोर्ब्ज केरी (११ डिसेंबर, इ.स. १९४३:ऑरोरा, कॉलोराडो, अमेरिका - ) हा अमेरिकेचा माजी परराष्ट्रसचिव (सेक्रेटरी ऑफ स्टेट) आहे. १९८५ ते २०१३ दरम्यान केरी मॅसेच्युसेट्स राज्यामधील एक वरिष्ठ सेनेटर होते. डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य असणाऱ्या केरी यांना २००४ साली जॉर्ज डब्ल्यू. बुश विरुद्ध अध्यक्षीय निवडणुक लढण्यासाठी पक्षाकडून नामांकन मिळाले होते परंतु ते बुशकडून पराभूत झाले. सेनेटर असताना केरी परराष्ट्र धोरण समितीचा चेरमन होते.

जॉन केरी

Flag of the United States अमेरिका देशाचा परराष्ट्रसचिव
कार्यकाळ
१ फेब्रुवारी, इ.स. २०१३ – २० जानेवारी, इ.स. २०१७
राष्ट्रपतीबराक ओबामा
मागीलहिलरी क्लिंटन
पुढीलरेक्स टिलरसन

कार्यकाळ
२ जानेवारी १९८५ – १ फेब्रुवारी २०१३
मागीलपॉल सोंगास
पुढीलमो कॉवन

जन्म११ डिसेंबर, १९४३ (1943-12-11) (वय: ८०)
ऑरोरा, कॉलोराडो
राष्ट्रीयत्वअमेरिकन
राजकीय पक्षडेमोक्रॅटिक पक्ष
गुरुकुलयेल विद्यापीठ
धर्मरोमन कॅथोलिक
सहीजॉन केरीयांची सही

डिसेंबर २०१२ मध्ये राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाने आपल्या मंत्रीमंडळामध्ये परराष्ट्रसचिव (सेक्रेटरी ऑफ स्टेट) ह्या महत्त्वाच्या पदासाठी जॉन केरीची नेमणुक केली. १ फेब्रुवारी २०१३ रोजी ह्या पदाची सुत्रे केरीने मावळती परराष्ट्रसचिव हिलरी क्लिंटन हिच्याकडून हाती घेतली.

बाह्य दुवे संपादन

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजपंकजा मुंडेबाबासाहेब आंबेडकरअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षविशेष:शोधामुखपृष्ठबच्चू कडूगणपती स्तोत्रेमराठी भाषादिशामहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीनवग्रह स्तोत्रसोनेभारताचे संविधानपरभणी लोकसभा मतदारसंघकान्होजी आंग्रेसंभाजी भोसलेउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघहिंगोली लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रगजानन महाराजअमरावती लोकसभा मतदारसंघलोकसभावर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षखासदारपुणे लोकसभा मतदारसंघशरद पवारस्वामी समर्थमहाराष्ट्र दिनमटकामहाराष्ट्रामधील जिल्हेबुलढाणा लोकसभा मतदारसंघभारतीय निवडणूक आयोगसंत तुकाराममहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीजागतिक दिवसरक्षा खडसेनितीन गडकरी