जागतिक दिवस

वार्षिक कार्यक्रमांची यादी
(जागतिक दिवस आंतरराष्ट्रीय दिवस या पानावरून पुनर्निर्देशित)

जगभरात पाळल्या जाणाऱ्या काही विशेष दिवसांना जागतिक दिवस (जागतिक दिन), आंतरराष्ट्रीय दिवस किंवा वैश्विक दिन म्हणतात. या सर्व शब्दांच्या अर्थांमध्ये किंवा उपयोगांत काहीही फरक नाही. यांपैकी काही दिवस पूर्वापार चालत आलेले आहेत, आणि काही राष्ट्रसंघाने पुरस्कृत केलेले आहेत. या दिवसांशिवाय काही दिवस, विशिष्ट देशांतच पाळले जातात. या सर्व प्रकारच्या दिवसांची एक (अपूर्ण) यादी पुढे दिली आहे. आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक दिवसांच्या मागे जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय, आणि विशिष्ट देशात पाळल्या जाणाऱ्या दिवसांच्या मागे, त्या त्या देशाचे नाव लिहिले आहे. युनेस्कोने मान्यता दिलेल्या दिवसांपुढे तसा उल्लेख आहे.:

उदाहरणार्थ :-

  • जागतिक किडनी दिवस : मार्च महिन्यातील दुसरा गुरुवार
  • जागतिक हास्यदिन : मे महिन्यातला पहिला रविवार
  • आंतरराष्ट्रीय मातृदिन : मे महिन्यातला दुसरा रविवार (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
  • पितृदिन (अमेरिका, इंग्लंड, कॅनडा) : जूनमधला तिसरा रविवार
  • जागतिक पालक दिवस : जुलै महिन्यातील शेवटचा रविवार
  • अमेरिकन कामगारदिन : सप्टेंबरमधला पहिला सोमवार
  • सप्टेंबर अमेरिकेत, सप्टेंबरमधील कामगारदिनानंतरचा रविवार??????????
  • पितृदिन (ऑस्ट्रेलिया न्यू झीलंड) : सप्टेंबर महिन्यातला पहिला रविवार
  • जागतिक तत्त्वज्ञान दिन : नोव्हेंबरमधील तिसरा गुरुवार
  • जागतिक युवा दिन : बारा जानेवारी, स्वामी विवेकानंद यांची जयंती
  • जागतिक औद्योगिक सुरक्षादिन : चार मार्च
  • जागतिक महिला दिन : आठ मार्च

जानेवारी दिनविशेष

संपादन
दिवसजागतिक दिनविशेष(आंतरराष्ट्रीय दिनविशेष)भारतीय दिनविशेष(राष्ट्रीय दिनविशेष)इतर
जानेवारी १ग्रेगोरियन कॅलेंडरचा वर्षारंभ दिवसआर्मी मेडिकल कोअर स्थापना दिन
जानेवारी २
जानेवारी ३बालिका दिवससावित्रीबाई फुले जयंती (महाराष्ट्र)
जानेवारी ४
जानेवारी ५
जानेवारी ६पत्रकार दिन
जानेवारी ७
जानेवारी ८
जानेवारी ९प्रवासी भारतीय दिवस, अनिवासी भारतीय दिवस
जानेवारी १०जागतिक हास्य दिन
जानेवारी ११
जानेवारी १२राष्ट्रीय युवक दिनआंतरराष्ट्रीय कन्या दिवस (पूर्वी ४ सप्टेंबर)
जानेवारी १३
जानेवारी १४भूगोल दिन
जानेवारी १५भारतीय सैन्य दिवस, राष्ट्रीय सैन्य दिन
जानेवारी १६
जानेवारी १७
जानेवारी १८
जानेवारी १९
जानेवारी २०
जानेवारी २१
जानेवारी २२
जानेवारी २३नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीबाळ ठाकरे यांचा जन्मदिवस (महाराष्ट्र)
जानेवारी २४राष्ट्रीय बालिका दिवस
जानेवारी २५आंतरराष्ट्रीय कस्टम दिवसशारीरिक शिक्षण दिनऑस्ट्रेलियन दिवस
जानेवारी २६प्रजासत्ताक दिवस
जानेवारी २७
जानेवारी २८भारतीय पर्यटन दिवस
जानेवारी २९
जानेवारी ३०जागतिक कृष्ठरोग निर्मूलन दिनहुतात्मा दिन, (महात्मा गांधींची पुण्यतिथी)
जानेवारी ३१

फेब्रुवारी दिनविशेष

संपादन
दिवसजागतिक दिनविशेष(आंतरराष्ट्रीय दिनविशेष)भारतीय दिनविशेष(राष्ट्रीय दिनविशेष)इतर
फेब्रुवारी १कोस्टगार्ड दिवस
फेब्रुवारी २
फेब्रुवारी ३
फेब्रुवारी ४जागतिक कर्करोग दिन
फेब्रुवारी ५मौखिक आरोग्य दिन
फेब्रुवारी ६
फेब्रुवारी ७
फेब्रुवारी ८जागतिक कडधान्य दिवस
फेब्रुवारी ९
फेब्रुवारी १०
फेब्रुवारी ११
फेब्रुवारी १२
फेब्रुवारी १३जागतिक रेडिओ दिवस
फेब्रुवारी १४व्हॅलेन्टाईन डे
फेब्रुवारी १५भारतीय सैन्य दिवस,राष्ट्रीय सैन्य दिनसंत सेवालाल महाराज जयंती(1739,बंजारा समाज)
फेब्रुवारी १६
फेब्रुवारी १७
फेब्रुवारी १८
फेब्रुवारी १९छत्रपती शिवाजी महाराज जयंती
फेब्रुवारी २०जागतिक सामाजिक न्यायदिन
फेब्रुवारी २१मातृभाषा दिवस
फेब्रुवारी २२आंतरराष्ट्रीय स्काउट दिवस
फेब्रुवारी २३
फेब्रुवारी २४क्षयरोगनिवारण दिनकेंद्रीय उत्पादनशुल्क दिन
फेब्रुवारी २५
फेब्रुवारी २६
फेब्रुवारी २७जागतिक नाट्यदिनमराठी भाषा दिवस (कुसमाग्रज जन्मदिन)
फेब्रुवारी २८राष्ट्रीय विज्ञान दिवस (सी.व्ही. रामन जन्मदिन)
फेब्रुवारी २९

मार्च दिनविशेष

संपादन
दिवसजागतिक दिनविशेष(आंतरराष्ट्रीय दिनविशेष)भारतीय दिनविशेष(राष्ट्रीय दिनविशेष)इतर
मार्च १
मार्च २
मार्च ३
मार्च ४राष्ट्रीय संरक्षण दिवस
मार्च ५
मार्च ६
मार्च ७जागतिक गणित दिवस
मार्च ८जागतिक महिला दिवस
मार्च ९
मार्च १०
मार्च ११
मार्च १२समता दिवस (यशवंतराव चव्हाण जन्मदिवस)
मार्च १३
मार्च १४
मार्च १५जागतिक ग्राहक दिन
मार्च १६
मार्च १७जागतिक अपंग दिन
मार्च १८
मार्च १९
मार्च २०जागतिक चिमणी दिवस
मार्च २१जागतिक वन दिन, विषुववृत्त दिवस
मार्च २२पाणी दिवस (जागतिक पेय जल दिवस)
मार्च २३जागतिक हवामान दिवसशहीद स्मृतिदिन
मार्च २४जागतिक क्षय दिन
मार्च २५
मार्च २६
मार्च २७
मार्च २८
मार्च २९
मार्च ३०जागतिक डॉक्टर दिवस
मार्च ३१

एप्रिल दिनविशेष

संपादन
दिवसजागतिक दिनविशेष(आंतरराष्ट्रीय दिनविशेष)भारतीय दिनविशेष(राष्ट्रीय दिनविशेष)इतर
एप्रिल १जागतिक मूर्खांचा दिवस(एप्रिल फूल)हवाई दल दिवस
एप्रिल २
एप्रिल ३
एप्रिल ४
एप्रिल ५राष्ट्रीय सागर दिवस
एप्रिल ६
एप्रिल ७जागतिक आरोग्य दिन
एप्रिल ८विश्व बंजारा दिवसअग्निशामकदिन
एप्रिल ९
एप्रिल १०
एप्रिल ११पार्किन्सन दिवस
एप्रिल १२
एप्रिल १३जालियनवाला बाग हत्याकांड दिवस
एप्रिल १४भारतीय अग्निशमन दिवस, आंबेडकर जयंतीज्ञान दिन महाराष्ट्र शासन
एप्रिल १५
एप्रिल १६
एप्रिल १७
एप्रिल १८
एप्रिल १९
एप्रिल २०
एप्रिल २१
एप्रिल २२जागतिक वसुंधरा दिन
एप्रिल २३प्रताधिकार दिवस; जागतिक पुस्तक दिवस. हा दिवस इंग्लंडमध्ये मार्चच्या पहिल्या गुरुवारी पाळला जातो
एप्रिल २४जलसंपत्तीदिन
एप्रिल २५मलेरिया दिवस
एप्रिल २६
एप्रिल २७
एप्रिल २८
एप्रिल २९आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस
एप्रिल ३०राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती

मे दिनविशेष

संपादन
दिवसजागतिक दिनविशेष(आंतरराष्ट्रीय दिनविशेष)भारतीय दिनविशेष(राष्ट्रीय दिनविशेष)इतर
मे १आंतरराष्ट्रीय कामगार दिवस; गुलमोहर दिवस; दमा दिवसभारतीय रणगाडा दिनमहाराष्ट्र दिवस
मे २
मे ३जागतिक वृत्तपत्रस्वातंत्र्य दिन
मे ४अग्निशमन दिवस
मे ५
मे ६
मे ७
मे ८जागतिक रेडक्रॉस दिन
मे ९जागतिक थॅलसेमिया दिन
मे १०मातृदिन
मे ११राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
मे १२जागतिक परिचारिका दिन
मे १३राष्ट्रीय एकात्मता दिवस
मे १४
मे १५कुटुंबपरिवार दिवस
मे १६कृषी पर्यटन दिवस
मे १७जागतिक दूरसंचार दिवस
मे १८
मे १९जागतिक कावीळ दिवस
मे २०
मे २१दहशतवाद विरोधी दिवस
मे २२आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिवस (राष्ट्रसंघद्वारा घोषित),
मे २३आंतरराष्ट्रीय कूर्मदिन (कासव दिन)
मे २४बंधु दिनराष्ट्रकुल दिवस
मे २५
मे २६
मे २७
मे २८
मे २९
मे ३०पत्रकारिता दिवस
मे ३१जागतिक तंबाखू विरोधी दिन

जून दिनविशेष

संपादन
दिवसजागतिक दिनविशेष(आंतरराष्ट्रीय दिनविशेष)भारतीय दिनविशेष(राष्ट्रीय दिनविशेष)इतर
जून १आंतरराष्ट्रीय बालदिन, जागतिक पालकदिन,जागतिक दूध दिवस
जून २
जून ३
जून ४बाल रक्षक दिन
जून ५जागतिक पर्यावरण दिन(राष्ट्रसंघद्वारा घोषित)
जून ६जागतिक बालरक्षण दिवस vedant
जून ७आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसिंग दिवस
जून ८जागतिक महासागर दिवस
जून ९
जून १०जागतिक दृष्टिदान दिनगोवा मु्क्ती दिवस (महाराष्ट्र-गोवा)
जून ११जागतिक बालकामगार मुक्ती दिवसराणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी
जून १२जागतिक बालकामगार विरोधी दिवसपु. ल. देशपांडे यांचा स्मृतिदिन
जून १३
जून १४जागतिक रक्तदान दिवस
जून १५जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ जागृती दिवस, जागतिक वारा दिन
जून १६तंबाखूवर पूर्णपणे बंदी करणारा भूतान हा जगातील पहिला देश बनलागायक, संगीतकार आणि निर्माता हेमंत कुमार यांचा जन्म
जून १७जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिनराजमाता जिजाबाई यांचे निधनगो.ग. आगरकर पुण्यतिथी (महाराष्ट्र)
जून १८शिवराज्याभिषेक दिवस (महाराष्ट्र)
जून १९जागतिक सांत्वन दिनप्रवासवर्णनकार, कथाकार आणि विनोदी लेखक रमेशमंत्री यांचे निधन
जून २०जागतिक निर्वासित दिवस
जून २१जागतिक संगीत दिवस, आंतरराष्ट्रीय योग दिवस
जून २२
जून २३
जून २४
जून २५आंतरराष्ट्रीय दर्यावर्दी दिवस
जून २६अंमली रदार्थ सेवन विरोधी दिवस,सामाजिक न्याय दिनशाहू महाराज पुण्यतिथी (महाराष्ट्र)
जून २७
जून २८
जून २९
जून ३०

जुलै दिनविशेष

संपादन
दिवसजागतिक दिनविशेष(आंतरराष्ट्रीय दिनविशेष)भारतीय दिनविशेष(राष्ट्रीय दिनविशेष)इतर
जुलै १भारतीय डॉक्टर दिवसमहाराष्ट्र कृषि दिवस (वसंतरावजी नाईक जयंती, महाराष्ट्र)
जुलै २
जुलै ३
जुलै ४
जुलै ५
जुलै ६
जुलै ७
जुलै ८राष्ट्रीय कन्या दिवस
जुलै ९
जुलै १०जलसंपत्ती दिवस
जुलै ११आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन
जुलै १२
जुलै १३
जुलै १४
जुलै १५जागतिक युवा कौशल्य दिन
जुलै १६
जुलै १७
जुलै १८
जुलै १९
जुलै २०
जुलै २१
जुलै २२
जुलै २३ब्रॉडकास्ट डे(प्रसारण दिवस)वनसंवर्धनदिन
जुलै २४
जुलै २५
जुलै २६कारगील विजय दिवस
जुलै २७
जुलै २८जागतिक हीपॅटेटीस दिवस
जुलै २९आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिन
जुलै ३०
जुलै ३१

ऑगस्ट दिनविशेष

संपादन
दिवसजागतिक दिनविशेष(आंतरराष्ट्रीय दिनविशेष)भारतीय दिनविशेष(राष्ट्रीय दिनविशेष)इतर
ऑगस्ट १
ऑगस्ट २
ऑगस्ट ३
ऑगस्ट ४जागतिक ह्रदय प्रत्यारोपण दिन
ऑगस्ट ५
ऑगस्ट ६
ऑगस्ट ७
ऑगस्ट ८
ऑगस्ट ९विश्व आदिवासी दिननागासाकी दिन
ऑगस्ट १०
ऑगस्ट ११
ऑगस्ट १२विश्व युवक दिवस
ऑगस्ट १३जागतिक अवयवदान दिन
ऑगस्ट १४पाकिस्तान स्वातंत्र्य दिन
ऑगस्ट १५भारतीय स्वातंत्र्य दिन
ऑगस्ट १६
ऑगस्ट १७
ऑगस्ट १८आंतरराष्ट्रीय आद्यनिवासी लोक दिन
ऑगस्ट १९जागतिक छायाचित्रण दिन
ऑगस्ट २०राष्ट्रीय सदभावना दिवस, अक्षय ऊर्जा दिन
ऑगस्ट २१जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन
ऑगस्ट २२
ऑगस्ट २३
ऑगस्ट २४वर्ल्ड किचन डे
ऑगस्ट २५
ऑगस्ट २६
ऑगस्ट २७
ऑगस्ट २८
ऑगस्ट २९आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिनराष्ट्रीय क्रीडा दिन
ऑगस्ट ३०
ऑगस्ट ३१

सप्टेंबर दिनविशेष

संपादन
दिवसजागतिक दिनविशेष(आंतरराष्ट्रीय दिनविशेष)भारतीय दिनविशेष(राष्ट्रीय दिनविशेष)इतर
सप्टेंबर १
सप्टेंबर २आंतरराष्ट्रीय नारळ दिन
सप्टेंबर ३
सप्टेंबर ४आंतरराष्ट्रीय कन्या दिवस
सप्टेंबर ५शिक्षक दिवस, राष्ट्रीय संस्कृत दिन
सप्टेंबर ६
सप्टेंबर ७
सप्टेंबर ८साक्षरता दिवस
सप्टेंबर ९
सप्टेंबर १०जागतिक आत्महत्या प्रतिबंधन दिवस (UN आणि WHO)
सप्टेंबर ११जागतिक प्रथमोपचार दिवस
सप्टेंबर १२
सप्टेंबर १३
सप्टेंबर १४हिंदी दिवस
सप्टेंबर १५आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस
सप्टेंबर १६ओझोन दिवस
सप्टेंबर १७प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जन्मदिन
सप्टेंबर १८
सप्टेंबर १९
सप्टेंबर २०
सप्टेंबर २१आंतरराष्ट्रीय शांतता दिवस(UN),अल्झायमर दिवस
सप्टेंबर २२
सप्टेंबर २३
सप्टेंबर २४
सप्टेंबर २५पाली दिवसराष्ट्रीय कन्या दिवस
सप्टेंबर २६जागतिक कर्णबधिर दिवस
सप्टेंबर २७जागतिक पर्यटन दिन (UN आणि UNWTO)
सप्टेंबर २८जागतिक रेबीज दिवस( UN and WHO),आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस.क्रांतिकारक शहीद भगतसिंग जयंती
सप्टेंबर २९आंतरराष्ट्रीय कॉफी दिन, जागतिक ह्रदय दिन.
सप्टेंबर ३०जागतिक हृदयरोग दिन

ऑक्टोबर दिनविशेष

संपादन
दिवसजागतिक दिनविशेष(आंतरराष्ट्रीय दिनविशेष)भारतीय दिनविशेष(राष्ट्रीय दिनविशेष)इतर
ऑक्टोबर १जागतिक शाकाहार दिवस,जागतिक वृद्ध दिवस
ऑक्टोबर २आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस,जागतिक सेरेब्रल पल्सी दिवस
ऑक्टोबर ३जागतिक निवास दिन
ऑक्टोबर ४जागतिक प्राणी दिवस
ऑक्टोबर ५जागतिक शिक्षक दिन, जागतिक स्मितहास्य दिवस
ऑक्टोबर ६जागतिक मूळ वसतिस्थान दिवस, जागतिक शाकाहार दिन
ऑक्टोबर ७
ऑक्टोबर ८भारतीय वायु दिन
ऑक्टोबर ९जागतिक टपाल कार्यालय दिन
ऑक्टोबर १०मानसिक आरोग्य दिवस
ऑक्टोबर ११
ऑक्टोबर १२
ऑक्टोबर १३
ऑक्टोबर १४
ऑक्टोबर १५जागतिक हस्तप्रक्षालन दिवस
ऑक्टोबर १६जागतिक अन्न दिवस
ऑक्टोबर १७
ऑक्टोबर १८
ऑक्टोबर १९
ऑक्टोबर २०राष्ट्रीय ऐक्य दिन
ऑक्टोबर २१पोलीस हुतात्मा दिवस
ऑक्टोबर २२
ऑक्टोबर २३जागतिक मानक दिन
ऑक्टोबर २४संयुक्त राष्ट्रसंघ दिन
ऑक्टोबर २५
ऑक्टोबर २६
ऑक्टोबर २७
ऑक्टोबर २८
ऑक्टोबर २९
ऑक्टोबर ३०जागतिक बचत दिन
ऑक्टोबर ३१राष्ट्रीय एकता दिवस

नोव्हेंबर दिनविशेष

संपादन
दिवसजागतिक दिनविशेष(आंतरराष्ट्रीय दिनविशेष)भारतीय दिनविशेष(राष्ट्रीय दिनविशेष)इतर
नोव्हेंबर १
नोव्हेंबर २औद्योगिक सुरक्षा दिन
नोव्हेंबर ३
नोव्हेंबर ४युनेस्को दिन
नोव्हेंबर ५जागतिक रंगभूमि दिन
नोव्हेंबर ६
नोव्हेंबर ७जागतिक कर्करोग जागृती दिन
नोव्हेंबर ८
नोव्हेंबर ९
नोव्हेंबर १०परिवहन दिन, जागतिक मलाला दिवस
नोव्हेंबर ११राष्ट्रीय शिक्षण दिन
नोव्हेंबर १२न्युमोनिया दिवसराष्ट्रीय पक्षी दिन, राष्ट्रीय पत्रकारिता दिन
नोव्हेंबर १३
नोव्हेंबर १४जागतिक मधुमेह दिनराष्ट्रीय बाल दिन
नोव्हेंबर १५राष्ट्रीय हत्तीरोग दिन
नोव्हेंबर १६सहनशीलता दिवस
नोव्हेंबर १७आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन, शांतता दिवस
नोव्हेंबर १८
नोव्हेंबर १९जागतिक पुरूष दिन, आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन, नागरिक दिन
नोव्हेंबर २०अल्पसंख्यांक कल्याण दिनझेंडा दिवस
नोव्हेंबर २१महाराष्ट्र हुतात्मा स्मृतिदिन
नोव्हेंबर २२
नोव्हेंबर २३
नोव्हेंबर २४
नोव्हेंबर २५जागतिक पर्यावरण संवर्धन दिन
नोव्हेंबर २६हुंडाबंदी दिवस, राष्ट्रीय छात्रसेना दिवस संविधान दिन
नोव्हेंबर २७
नोव्हेंबर २८
नोव्हेंबर २९
नोव्हेंबर ३०

डिसेंबर दिनविशेष

संपादन
दिवसजागतिक दिनविशेष(आंतरराष्ट्रीय दिनविशेष)भारतीय दिनविशेष(राष्ट्रीय दिनविशेष)इतर
डिसेंबर १जागतिक एड्स दिन
डिसेंबर २जागतिक गुलामगिरी मुक्तता दिवस, जागतिक संगणक साक्षरता दिन
डिसेंबर ३जागतिक विकलांग दिन
डिसेंबर ४नौदल दिन
डिसेंबर ५स्वयंसेवक दिवसजागतिक मृदा दिन
डिसेंबर ६आंबेडकर परिनिर्वाण दिन
डिसेंबर ७विमानवाहतूक दिवसध्वजदिन
डिसेंबर ८सार्क दिवससार्क दिवस
डिसेंबर ९आंतरराष्ट्रीय भ्रष्टचार विरोधी दिवस
डिसेंबर १०मानवी हक्क दिवस
डिसेंबर ११इंटरनॅशनल माउंटन दिवस, युनिसेफ दिन
डिसेंबर १२स्वदेशी दिन
डिसेंबर १३
डिसेंबर १४ऊर्जा संरक्षण दिन
डिसेंबर १५
डिसेंबर १६राष्ट्रीय पत्रकार दिन
डिसेंबर १७पेन्शनर्स डे
डिसेंबर १८आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन, अल्पसंख्याक हक्क दिवसअल्पसंख्याक दिन
डिसेंबर १९
डिसेंबर २०
डिसेंबर २१
डिसेंबर २२गणित दिन
डिसेंबर २३भारतीय किसान दिन
डिसेंबर २४राष्ट्रीय ग्राहक दिन
डिसेंबर २५
डिसेंबर २६
डिसेंबर २७
डिसेंबर २८
डिसेंबर २९
डिसेंबर ३०
डिसेंबर ३१

आठवडे(सप्ताह)

संपादन
आठवडानाववर्णन
फेब्रुवारी १ ते ७World Interfaith Harmony WeekUN with A/RES/65/5[१]
२७ मार्च – २ एप्रिल (इ.स. २०१७ )वैश्विक मुद्रा सप्ताह[२]
२५ एप्रिल – २ मे (इ.स. २००९)Vaccination Week in the Americas[३]
१-७ ऑगस्टजागतिक स्तनपान सप्ताहWHO[४]
५ ते ११ सप्टेंबरIdiopathic Hypersomnia Awareness Week[५]

वर्ष पालन

संपादन
इ.स. २०१९International Year of Indigenous Languages[६]
इ.स. २०१७International Year of Sustainable Tourism for Development
इ.स. २०१६International Year of Pulses[७]
इ.स. २०१५Year of the Gibbon[८]
इ.स. २०१५International Year of Light and Light-based Technologies[९]
इ.स. २०१५International Year of Soils[१०]
इ.स. २०१४International Year of Crystallography[११][१२]
इ.स. २०१४International Year of Family Farming[१३]
इ.स. २०१४International Year of Small Island Developing States[१४]
इ.स. २०१३International Year of Quinoa[१५]
इ.स. २०१२Alan Turing Year
इ.स. २०११World Veterinary Year 2011
इ.स. २०११International Year for People of African Descent, recognized by UNESCO, proclaimed by UN on December 18, 2009[१६][१७][१८]
इ.स. २०११International year of homophobia prevention and tables
इ.स. २०११International Year of Chemistry, recognized by UNESCO
इ.स. २०११International Year of Forests
इ.स. २०१०International Year of Youth
इ.स. २०१०International Year of Biodiversity
इ.स. २०१०International Year for the Rapprochement of Cultures[१९]
२०००s
इ.स. २००९International Year of the Shark[२०]
इ.स. २००९Year of the Gorilla[२१]
इ.स. २००९International Year of Reconciliation[२२][२३]
इ.स. २००९International Year of Natural Fibres[२४]
इ.स. २००९International Year of Astronomy[२५] (proposal accepted by 33rd session of the UNESCO General Conference, proclaimed by United Nations 62nd General Assembly)
इ.स. २००८International Year of Sanitation
इ.स. २००८International Year of the Potato
इ.स. २००८International Year of Languages
इ.स. २००७Year of the Rights of Internally Displaced Persons in Colombia
(इ.स. २००७)–२००८-२००९)International Year of Planet Earth (N.B. Triennium)[२६]
इ.स. २००७–२००८-२००९International Polar Year
इ.स. २००७–२००८International Heliophysical Year
इ.स. २००७International Year of the Scout[२७]
इ.स. २००७Year of the Dolphin (extended to 2008)
इ.स. २००६International Year of Deserts and Desertification
इ.स. २००५World Year of Physics (declared by IUPAP)[२८]
इ.स. २००५International Year of Microcredit[२९]
इ.स. २००४International Year of Rice
इ.स. २००४International Year to Commemorate the Struggle against Slavery and its Abolition[३०]
इ.स. २००३International Year of Freshwater[३१]
इ.स. २००२United Nations Year for Cultural Heritage[३२]
इ.स. २००२International Year of Mountains[३३]
इ.स. २००२International Year of Ecotourism[३४]
इ.स. २००१United Nations Year of Dialogue among Civilizations[३५][३६][३७]
इ.स. २००१International Year of Volunteers
इ.स. २००१International Year of Mobilization against Racism, Racial Discrimination, Xenophobia and Related Intolerance
इ.स. २०००International Year for the Culture of Peace
१९९०s
इ.स. १९९९International Men's Day
इ.स. १९९९International Year of Older Persons
इ.स. १९९५United Nations Year for Tolerance
इ.स. १९९४International Year of the Family
इ.स. १९९२International Space Year
इ.स. १९९०International Literacy Year[३८]
१९८०s
इ.स. १९८७International Year of Shelter for the Homeless
इ.स. १९८६International Year of Peace
इ.स. १९८५International Youth Year
इ.स. १९८४Year of Women in South Africa[३९]
इ.स. १९८१International Year of Disabled Persons
१९७०s
इ.स. १९७९International Year of the Child
इ.स. १९७५International Women's Year
१९६०s
इ.स. १९६५International Cooperation Year
१९५०s
1957/1958International Geophysical Year
१९५०पूर्वी
१९३२-३३International Polar Year
१८८२-८३International Polar Year

दशक पालन

संपादन
दशकनाववर्णन
२०१५–२०२४International Decade for People of African DescentUN General Assembly[४०][४१]
२०१४–२०२४United Nations Decade of Sustainable Energy for All[४०][४२]UN
२०१३–२०२०International Decade for the Rapprochement of CulturesUNESCO[४३][४४]
२०११–२०२०United Nations Decade on BiodiversityUN
२०११-२०२०Third International Decade for the Eradication of ColonialismUN
२०११-२०२०Decade of Action for Road Safety[४५]UN
२००८ -२०१७Second United Nations Decade for the Eradication of Poverty[४०]UN
२००५-२०१५Water for Life DecadeUN
२००५-२०१४Second International Decade of the World's Indigenous People [४६]UN
२००५-२०१४United Nations Decade of Education for Sustainable Development[४७]UN
२००३-२०१२United Nations Literacy Decade [४८]UN
२००१-२०१०International Decade for a Culture of Peace and Non-violence for the Children of the World [४९]UN
२०००-२०१०Bone and Joint Decade[५०]WHO, UN
२०००-२०१०Second International Decade for the Eradication of Colonialism [५१]UN
१९९७-२०१०First United Nations Decade for the Eradication of Poverty [५२]UN
१९९४-२००४First International Decade of the World's Indigenous People [५३]UN[४०]
१९९३-२००३Third Decade to Combat Racism and Racial Discrimination[४०]UN
१९९०International Decade for Natural Disaster Reduction
१९७६-१९८५United Nations Decade for Women[५४]UN

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ List of International Weeks observed by the UN, accessed on 2013-02-08.
  2. ^ "Global Money Week". Global Money Week. 2017. Archived from the original on 2020-03-14. 2017-02-01 रोजी पाहिले.
  3. ^ "Vaccination Week in the Americas (2009 portal)". Pan American Health Organization. 2009. Archived from the original on 2009-04-30. 2009-04-29 रोजी पाहिले.
  4. ^ "Official WHO health days". World Health Organization.
  5. ^ "Support us for your chance to WIN!". HYPERSOMNOLENCE AUSTRALIA.
  6. ^ United Nations General Assembly, 71st session, Third Committee, 16 November 2016 General Assembly
  7. ^ "Pulses-2016 | 2016 International Year of Pulses". www.fao.org. 2015-12-03 रोजी पाहिले.
  8. ^ Mittermeier, Russell. "Letter of Endorsement - Year of the Gibbon" (PDF). IUCN SSC PSG Section on Small Apes. IUCN SSC Primate Specialist Group. Archived from the original (PDF) on 2016-03-04. 30 July 2015 रोजी पाहिले.
  9. ^ "International Year of Light and Light-based Technologies (IYLLBT2015)". 2014-01-07 रोजी पाहिले.
  10. ^ "International Year of Soils (IYS15)". 2014-08-27 रोजी पाहिले.
  11. ^ "General Assembly Adopts Text Recognizing Right of Return of Internally Displaced, Refugees to Homes throughout Georgia, Including Abkhazia, South Ossetia". 2013-12-08. Archived from the original on December 8, 2013. 2017-05-13 रोजी पाहिले.
  12. ^ "2014 International Year of Crystallography".
  13. ^ "The International Year of Family Farming (IYFF2014)". 2013-11-15 रोजी पाहिले.
  14. ^ "International Years".
  15. ^ "International Year of Quinoa (IYQ14)". 2013-11-15 रोजी पाहिले.
  16. ^ "2011, International Year for People of African Descent" Archived 2015-07-09 at the Wayback Machine., UNESCO.
  17. ^ "International Year for People of African Descent 2011 – A Year Dedicated to People of African Descent", United Nations.
  18. ^ "2011 International Year for People of African Descent", United Nations Human Rights.
  19. ^ "2010 International Year for the Rapprochement of Cultures", UNESCO.
  20. ^ "The Year of the Shark — The top predators of the ocean we can't afford to lose". www.year-of-the-shark-2009.org.
  21. ^ "yog2009.org". www.yog2009.org. Archived from the original on 2019-03-18. 2017-06-08 रोजी पाहिले.
  22. ^ "UNdemocracy - General Assembly Session 61 meeting 56". 2010-08-25. Archived from the original on August 25, 2010. 2017-05-13 रोजी पाहिले.
  23. ^ "Calendar of International Years and Decades (2007)". 2008-09-18. Archived from the original on September 18, 2008. 2017-05-13 रोजी पाहिले.
  24. ^ "FAO welcomes UN Resolution on International Year of Natural Fibres 2009" Archived 2015-09-24 at the Wayback Machine., FAO, 21 December 2006.
  25. ^ Summary of IYA 2009, Beyond International Year of Astronomy.
  26. ^ "International Year of Planet Earth", Planet Earth – Earth Sciences for Society.
  27. ^ "Centenary of Scouting 2007 / Development & Support / About Scouting / Europe / Around the world / Home - World Organization of the Scout Movement". 2011-01-04. Archived from the original on January 4, 2011. 2017-05-13 रोजी पाहिले.
  28. ^ "wyp2005.org at Directnic". www.wyp2005.org.
  29. ^ "UNCDF | United Nations Capital Development Fund". 2010-06-28. Archived from the original on June 28, 2010. 2017-05-13 रोजी पाहिले.
  30. ^ "2004: Slavery Abolition Year", UNESCO.
  31. ^ "wateryear2003.org". www.wateryear2003.org.
  32. ^ "United Nations Year for Cultural Heritage". 2002-03-23. Archived from the original on March 23, 2002. 2017-05-13 रोजी पाहिले.
  33. ^ United Nations General Assembly Session 53 Resolution 24. International Year of Mountains, 2002 A/RES/53/24 19 November 1998. Retrieved 2007-11-19.
  34. ^ "International Year of Ecotourism". 2004-06-27. Archived from the original on June 27, 2004. 2017-05-13 रोजी पाहिले.
  35. ^ "UNdemocracy - A-RES-53-22 General Assembly Resolution 53/22". 2008-12-02. Archived from the original on December 2, 2008. 2017-05-13 रोजी पाहिले.
  36. ^ "UNdemocracy - A-RES-55-23 General Assembly Resolution 55/23". 2009-01-09. Archived from the original on January 9, 2009. 2017-05-13 रोजी पाहिले.
  37. ^ United Nations | General Assembly
  38. ^ United Nations General Assembly Session 42 Resolution 104. International Literacy Year A/RES/42/104 December 7, 1987. Retrieved 2008-08-23.
  39. ^ "International Years | UNIC Canberra". un.org.au (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2017-06-22. 2017-05-13 रोजी पाहिले.
  40. ^ a b c d e " International Decades", United Nations.
  41. ^ "2015–2014 International Decade for People of African Descent, United Nations.
  42. ^ "Decade of Sustainable Energy for All", Sustainable Energy For All.
  43. ^ "The director general launches the International Decade for the Rapprochement of Cultures". www.unesco.org.
  44. ^ "International Decade for the Rapprochement of Cultures (2013-2022)", UNESCO.
  45. ^ "Government of Sweden hosts meeting of the Friends of the Decade of Action for Road Safety 2011-2020", United Nations Road Safety Collaboration.
  46. ^ General Assembly | Recommendation of the Third Committee
  47. ^ "Education for Sustainable Development (ESD)", UNESCO.
  48. ^ "United Nations Decade for Literacy". 2001-04-29. Archived from the original on April 29, 2001. 2017-05-13 रोजी पाहिले.
  49. ^ "The UN International Decade for the Culture of Peace". 2012-02-18. Archived from the original on February 18, 2012. 2017-05-13 रोजी पाहिले.
  50. ^ "What is the Bone and Joint Decade?" Bone and Joint Decade 2010 - 2020.
  51. ^ Team, ODS. "ODS HOME PAGE" (PDF). documents-dds-ny.un.org. Archived from the original (PDF) on 2017-06-16. 2017-05-13 रोजी पाहिले.
  52. ^ "First United Nations Decade for the Eradication of Poverty 1997-2006". 2006-06-23. Archived from the original on June 23, 2006. 2017-05-13 रोजी पाहिले.
  53. ^ "unhchr.ch - unhchr Resources and Information". www.unhchr.ch.
  54. ^ " United Nations Decade for Women: Equality, Development and Peace", United Nations General Assembly, 3 December 1982.
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत