'चाष, तास नीलपंख तथा टटास'.
शास्त्रीय नाव

Coracias Benjhalensis (कोरॅशस बेगालेन्सीस)


(Bluejay (Cyanocitta cristata) (1547))
अन्य भाषांतील नावे
इंग्लिशRoller or Blue JAY
(Bluejay (Cyanocitta cristata) (1547))
निलकंठाचा भाउबंद

माहिती

संपादन

साधारण ३१ सेमी आकाराचे हे पक्षी विजेच्या किंव्हा टेलिफोनच्या तारेवर बसलेले असतात. यांच्या पंखात फिक्क्या आणि गडद निळ्या रंगाचे पट्टे असतात. पानझाडीची जंगले आणि शेतजमिनींच्या आसपास एकटा किंवा जोडीने राहणारा चाष मोठे किडे, बेडूक आणि सरडेहि खातो. हा पक्षी पंखांची काहीशी संथ पण लयबद्ध उघडझाप करत उडतो. विणींच्या हंगामात नर-मादी चित्तथरारक हवाई कसरती करतात. झाडांच्या खोडात असलेल्या भोकात गावत,चिंध्या केरकचरा गोळा करून घरटं केलं जातं, मार्च ते जलै दरम्यान वीण होते.

नीलकंठ(European Roller)

संपादन

ही चाष पक्ष्याची एक जात महाराष्ट्रात दिसते, पण क्वचित. नीलकंठ भारतात काश्मीरमध्ये घरटं करतो.

संदर्भ

संपादन

दोस्ती करूया पक्ष्यांशी. श्री किरण पुरंदरे

🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजविशेष:शोधामुखपृष्ठगणपती स्तोत्रेज्ञानेश्वरनवग्रह स्तोत्रराणी लक्ष्मीबाईमहाराष्ट्रामधील जिल्हेरत्‍नागिरी जिल्हासंत तुकारामदिशाअप्सरामहाराष्ट्रसुवर्णदुर्गवटपौर्णिमाइ.स. १९६५भारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारतमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीरायगड (किल्ला)पांडुरंग सदाशिव सानेबाबासाहेब आंबेडकरमुरलीकांत पेटकरमुंजा (भूत)भारताचे संविधानमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळपसायदानसंभाजी भोसलेइ.स. ११००महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीलक्ष्मीमराठी भाषासातारा जिल्हारत्‍नागिरीतुकाराम मुंढेमहाराष्ट्र शासननामदेव